• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हावरे कारेकर निसर्ग सोसायटी पाले बुद्रुक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा……..

by
February 22, 2026
in Blog
0
0
SHARES
80
VIEWS
Ad 1

पनवेल, दि.19 फेब्रुवारी.. प्रतिनिधी – संदिप रेवगडे..

पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक येथील हावरे कारेकर निसर्ग सोसायटी मध्ये युवा वर्ग आणि सभासद यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,

शिवजयंती दिवशी सकाळी दरवर्षीप्रमाणे पनवेल मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून युवा वर्गाने ज्योत घेऊन येत महाराजांच्या जयंती दिवशी एक वेगळेच वातावरण तयार केले होते, जेव्हा ज्योत सोसायटी मध्ये आली तेव्हा सोसायटी मधील महिला वर्गाने त्यांचे स्वागत करत सगळीकडे ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण प्रसन्न करून टाकले,

त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराज यांची मूर्तीची स्थापना करून सर्व रहिवाश्यांच्या उपस्थितीत आरती करून प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी रांगोळी स्पर्धा आयोजित करून संध्याकाळी महिलांसाठी पनवेल महानगरपालिका चे नगरसेविका सौ अर्चनाताई योगेश भोईर यांच्या उपस्थितीत हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढून सर्व सोसायटी मध्ये डी जे आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली, त्यानंतर रात्री सोसायटी मधील मुलांसाठी डान्स चे कार्यक्रम आयोजित करून मुलांना प्रोस्ताहनपर ट्रॉफी देण्यात आली,

यावेळी महाराजांच्या दर्शनासाठी दिवसभर पनवेल मधील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरानी उपस्थिती दर्शविली,

सकाळपासून शेकापचे काशीनाथ पाटील साहेब, संजय भोईर साहेब, योगेश भोईर साहेब, अशोक भोईर साहेब, सचिन भोईर साहेब, संतोष भोईर साहेब, तसेच भा.ज.पा. चे बाळासाहेब पाटील साहेब, योगेश आगलावे साहेब, दिलीप वास्कर साहेब, भास्कर आगलावे साहेब, पवन भोईर साहेब, यासारखी अनेक मान्यवरानी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढविली,

RelatedPosts

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

यावेळी युवा मित्र मंडळातील आदित्य मरकड , गणेश वाघ, मनिष हातेकर, तसेच सर्व युवा मित्र मंडळ आणि सभासद संदीप निळकंठे, सीताराम राऊत, अशोक गोरे, पांडुरंग हातेकर, चंद्रकांत मोहिते, अभिजीत चव्हाण, सुरेश नारनवर, संतोष वाघ, संतोष वलेकर, संतोष शिंदे, दत्तदास बडवे, विकास पाथरे, संदीप निकम, जितेंद्र तायडे, हनुमंत कोळगे, सुदर्शन तायडे, सागर कदम, दिनेश मेंढे, पाटील साहेब, बापू सांगळे साहेब, आणि इतर अनेक मंडळी उपस्थित होती.

Previous Post

वंटमुरे कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान च्या रस्ते कामास लवकरच सुरुवात; कामाच्या दर्जाबाबत मिरज सुधार समिती ठेवणार विशेष लक्ष

Next Post

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा नवीन NCMC स्मार्ट कार्ड प्रणालीचा पाथरी बसस्थानकात शुभारंभ

Related Posts

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
4
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
161
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
6
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
35
सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
Blog

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

October 5, 2026
21
मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली
Blog

मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली

October 5, 2026
5
Next Post
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा नवीन NCMC स्मार्ट कार्ड प्रणालीचा पाथरी बसस्थानकात शुभारंभ

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा नवीन NCMC स्मार्ट कार्ड प्रणालीचा पाथरी बसस्थानकात शुभारंभ

ताज्या बातम्या

सेलू पोलिसांची १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपींना अटक, १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026
कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

October 5, 2026
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In