• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा नवीन NCMC स्मार्ट कार्ड प्रणालीचा पाथरी बसस्थानकात शुभारंभ

by
February 22, 2026
in देश विदेश
0
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा नवीन NCMC स्मार्ट कार्ड प्रणालीचा पाथरी बसस्थानकात शुभारंभ
0
SHARES
38
VIEWS
Ad 1

परभणी प्रतिनिधी:- रमेश मुलगीर. सवलतधारकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य; डिजिटल व्यवहारास मिळाली चालना

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या नवीन एन.सी.एम.सी. (NCMC) स्मार्ट कार्ड प्रणालीचा पाथरी बसस्थानकात आज दि. २२ फेब्रुवारी रोजी शुभारंभ करण्यात आला.

सवलतधारक प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, प्रवासी सोयीसाठी तसेच वाहतूक व्यवस्थेत डिजिटल व्यवहाराला चालना देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. सुट्ट्या पैशांच्या समस्येतून मार्ग काढणे आणि व्यवहार अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी हे स्मार्ट कार्ड उपयुक्त ठरणार आहे. सर्व सवलतधारक प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डचा वापर करणे आवश्यक असल्याचे महामंडळाच्या धोरणानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.
पाथरी येथील बसस्थानकात या प्रणालीचा शुभारंभ पाथरी आगारातील अधिकारी श्री. गजानन येडले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. धोंडीराम जाधव, दिगंबर यादव, शिरीष दडके, प्रतिनिधी अरुण रसाळ तसेच पत्रकार सुनील तळेकर उपस्थित होते.
शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहकार्य केले. जेष्ठ नागरिक, महिला, अमृत जेष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांसाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, वेगवान व सुरक्षित पेमेंट प्रणालीमुळे प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होईल, अशी माहिती स्थानक प्रमुख श्री. गजानन येडले यांनी दिली.
या प्रसंगी पाथरी आगारातील वाहक, चालक, लेखा विभागातील कर्मचारी, वाहतूक नियंत्रक, सुरक्षा अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Previous Post

हावरे कारेकर निसर्ग सोसायटी पाले बुद्रुक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा……..

Next Post

रिसोड–साखरा रस्त्याची दुरवस्था; नागरिक त्रस्त, ‘शोले’ पद्धतीने आंदोलनाचा इशारा

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post

रिसोड–साखरा रस्त्याची दुरवस्था; नागरिक त्रस्त, ‘शोले’ पद्धतीने आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In