• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी

by
February 23, 2026
in Blog
0
राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
48
VIEWS

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

Ad 1

अंदरसुल ता येवला येथील ग्रामीन भागातील नावाजलेली संस्था राधिका इंंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये संत गाडगे बाबा महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
संत गाडगेबाबा (२३ फेब्रुवारी १८७६ – २० डिसेंबर १९५६) हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, कीर्तनकार आणि आधुनिक संत होते. ‘माणसात देव शोधणारा’ हा संत, खरा धर्म म्हणजे दुःखी-कष्टी लोकांची सेवा करणे हे मानत असे. स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि माणुसकीसाठी त्यांनी आपले आयुष्य वाहिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे व्यवस्थापक श्री आकाश खरास सर होते प्रमुख पाहुने प्रा.डाॅ शेख सर होते आसिफ शेख होते.
याप्रसंगी शाळेचे व्यवस्थापक व प्राचार्य यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी श्री अंकुश सैद सर,सौ दुर्गा परदेशी मॅडम,सौ अश्विनी भोसले मॅडम,सौ रेनुका शिंदे मॅडम,सौ संगिता शिंदे मॅडम,सौ कावेरी जेजुरकर मॅडम,सौ रत्ना थोरात मॅडम,श्रीमती कावेरी आसने मॅडम,सौ शितल जाधव मॅडम,श्रीमती सावंत मॅडम,श्रीमती श्रध्दा नारायने मॅडम,श्रीमती घोसाळकर मॅडम,श्री हिमांशु निकाळे सर,श्री रुषीकेश टुपके सर,श्री महेश भोसले सर हजर होते.

Previous Post

राहेरी बु. ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबा महाराज जयंती उत्साहात साजरी

Next Post

चिखला (काकड) शिवस्मारक हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
4
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
7
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
4
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
173
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
41
Next Post
चिखला (काकड) शिवस्मारक हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा

चिखला (काकड) शिवस्मारक हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In