• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिखला (काकड) शिवस्मारक हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा

by
February 23, 2026
in देश विदेश
0
चिखला (काकड) शिवस्मारक हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा
0
SHARES
27
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

मानवत प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
सकल मराठा समाज बांधवांच्या मागण्यांचे निवेदन प्रशासनास सादर
जि. बुलडाणा येथील चिखला (काकड) गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक हटविण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना तहसील कार्यालय मानवत मार्फत निवेदन सादर करण्यात आले. गावातील काही समाजकंटकांनी जाणूनबुजून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उखडून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकाराला गावातील एका महिलेने विरोध दर्शविल्यानंतर संबंधितांनी त्या महिलेला मारहाण, शिवीगाळ व विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तिचे कपडे फाडून अपमान केल्याचेही निवेदनात नमूद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांच्या सन्मानाचे व स्वाभिमानाचे धडे दिले असताना अशा प्रकारची घटना घडणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर प्रकरणी तात्काळ संबंधितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनावर शिवप्रेमी व सकल मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous Post

राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी

Next Post

के. के. एम. महाविद्यालय, मानवत येथे “व्यावसायिक विकासामध्ये इंग्रजी भाषेची भूमिका” या विषयावर एकदिवसीय प्रादेशिक कार्यशाळेचे आयोजन*

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
39
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
के. के. एम. महाविद्यालय, मानवत येथे “व्यावसायिक विकासामध्ये इंग्रजी भाषेची भूमिका” या विषयावर एकदिवसीय प्रादेशिक कार्यशाळेचे आयोजन*

के. के. एम. महाविद्यालय, मानवत येथे "व्यावसायिक विकासामध्ये इंग्रजी भाषेची भूमिका" या विषयावर एकदिवसीय प्रादेशिक कार्यशाळेचे आयोजन*

ताज्या बातम्या

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

May 22, 2026
संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

May 22, 2026
शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

May 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In