• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“अकलुज पोलिसांचा कडक इशारा Dj लावल्यास थेट dj वर जप्ती”📢

by
February 24, 2026
in Blog
0
“अकलुज पोलिसांचा कडक इशारा Dj लावल्यास थेट dj वर जप्ती”📢
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

🔉आत्ताच जो शिवजयंती उत्सव पार पडलेला आहे, त्या अणुषंगाने जिल्हा स्तरावर देखिल पोलिस आधिक्षक श्री अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्री प्रितम यावलकर सर यांनी जिल्हा स्तरावर बैठक घेऊन सुद्धा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना कार्यकर्त्यांना आव्हान केलं होतं, मिटिंग मध्ये सुचना दिल्या होत्या. की जे नाॅइज पोलुशन नुसार जे नाॅर्म्स आहेत .त्या नाॅर्म्स पर्यंतच साउंडची मर्यादा ठेवावी किंवा पारंपारिक वाद्य वापरून शिवजयंती साजरी करावी .

त्यांचाच मार्गदर्शनाखाली किंवा त्या अनुषंगानेच आम्ही अकलुज पोलिस स्टेशन स्तरावर पोलीस निरीक्षक श्री उबाळे यानी अकलुज मध्ये ३ शिव जयंती मंडळाच्या बैठका घेतल्या पोलिसांनी त्यांना ज्या कयदेशिर बाबी समजुन सांगीतल्या की

RelatedPosts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

शक्यतो व्याख्यानं ठेवा पारंपारीक वाद्यांचा वापर करा.आणि चांगल्या पद्धतीने मिरवणुक साजरी करा.परंतु ज्या दिवशी मिरवणुकी निघाल्या त्या दिवशी काही मंडळांनी पोलिसांना साथ दिली.त्या प्रमाणे तसा उत्सव साजरा केला.

अकलुज पोलिस स्टेशनने त्यांचे आभार मानले. परंतु सर्व मंडळांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले, रिडींग घेतले आसता असे निदर्शनास आले की त्यामध्ये ११ शिवजयंती मंडळांच्या आवाजाची मर्यादा कायदेशिर मर्यादेपेक्षा जास्त आहे.

तरी पोलिसांनी आशा ११ मंडळांवरती किंवा अध्यक्ष, आयोजक व डी जे मालक यांच्यावरती गुन्हे दाखल केले आहेत.

त्यापैकी ७ DJ जप्त केलेले आहेत. आणि ते मॉडीफिकेशन संदर्भात RTO कडे त्या बाबत पत्रव्यवहार केले आहेत.

Ad 1
Previous Post

आढीव येथील फडतरे डीपीचा आनंद बापू पाटील यांच्या प्रयत्नातून महावितरण ने आज बसवण्यात आला.,…

Next Post

व्यसनमुक्ती उपक्रमात योगदानाबद्दल मुख्याध्यापिका माणिक नागावे यांचा गौरव….

Related Posts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन
Blog

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
3
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!
Blog

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
55
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान
Blog

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026
35
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
12
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
21
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
37
Next Post
व्यसनमुक्ती उपक्रमात योगदानाबद्दल मुख्याध्यापिका माणिक नागावे यांचा गौरव….

व्यसनमुक्ती उपक्रमात योगदानाबद्दल मुख्याध्यापिका माणिक नागावे यांचा गौरव....

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In