• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोलीस स्टेशन किनगाव राजा येथे शांतता समिती बैठक; जातीय सलोखा राखण्याचे आवाहन ठाणेदार मातोंडकर

by
February 25, 2026
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

Screenshot_2026-02-25-08-11-10-62_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सिंदखेडराजा (गणेश सांगळे ) दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस स्टेशन किनगाव राजा येथे सायंकाळी ७.०० ते ८.२५ या वेळेत पोलीस स्टेशन बीबी हद्दीतील चिखला काकड गावातील जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व जातीय सलोखा बैठक घेण्यात आली. बैठकीस पोलीस अधिकारी, गावातील मान्यवर, नागरिक तसेच पत्रकार मंडळी उपस्थित होती.बैठकीत नागरिकांना मार्गदर्शन करताना पुढील मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला —जातीपेक्षा गावातील शांती, एकोपा व सौहार्द अधिक महत्त्वाचा असल्याचे समजावण्यात आले.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे सोशल मीडिया स्टेटस किंवा पोस्ट टाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले.कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट किंवा भडकावू भाषण करू नये, असे स्पष्ट करण्यात आले.काही अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.कोणत्याही महापुरुषांचा अवैधरित्या पुतळा स्थापन करू नये, अशी सूचना देण्यात आली.धार्मिक कार्यक्रम घेण्यापूर्वी पोलिसांना आगाऊ माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.गावातील किशोरवयीन मुलांवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.बैठकीच्या शेवटी नागरिकांना गावात जातीय सलोखा व शांतता कायम राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली असून परिसरात पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

Previous Post

🏆 जळगाव जिल्ह्याचा झेंडा दिल्लीत फडकवला! भुसावळच्या व्हायब्रंट अकॅडमीचा प्रांशु धर्माधिकारी JEE परीक्षेत जिल्ह्यात प्रथम!

Next Post

कामातून उत्तर द्या!-उदयसिंह राजपूत

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
4
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
3
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
11
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
16
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
6
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
210
Next Post
कामातून उत्तर द्या!-उदयसिंह राजपूत

कामातून उत्तर द्या!-उदयसिंह राजपूत

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In