• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अध्यापिका सौ. अर्चना प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजभान उपक्रम

by
February 25, 2026
in Blog
0
अध्यापिका सौ. अर्चना प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजभान उपक्रम
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

आजरा | प्रतिनिधी
सुरक्षा शिक्षक शिक्षण संस्था, आजरा यांच्या वतीने अध्यापिका सौ. अर्चना प्रशांत पाटील (विद्यामंदिर करपेवाडी, ता. आजरा) यांच्या वाढदिवसानिमित्त समाजभान जपणारा उपक्रम राबविण्यात आला.
समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या शिक्षकांना बळ देणे, कर्तृत्वसंपन्न होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देणे, तसेच दुर्गम व वाड्या-वस्त्यांवर कार्यरत असणाऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सौ. पाटील यांनी समाजोपयोगी कार्यासाठी रु. ११११/- अशी देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य देवो, अशा शुभेच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

मुख्याध्यापक नंदकुमार हरी देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

आजरा | प्रतिनिधी
सुरक्षा शिक्षक शिक्षण संस्था, आजरा यांच्या वतीने श्री. नंदकुमार हरी देसाई (मुख्याध्यापक, विद्यामंदिर हिरळगे, ता. गडहिंग्लज) यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा देणे, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य मिळवून देणे, तसेच वैचारिक प्रबोधनाची जाणीवपूर्वक चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने संस्थेचे कार्य सुरू आहे.
आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत श्री. देसाई यांनी संस्थेच्या समाजभान उपक्रमासाठी रु. ११११/- ची देणगी देत आदर्श निर्माण केला. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी श्री. देसाई यांना पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी यश, उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post

नर्सच्या अबोल्यामुळे डोंबिवलीच्या डॉक्टरचे टोकाचे पाऊल; 10 बिअर आणि 45 गोळ्यांचे सेवन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न

Next Post

भांडुपच्या हनुमान नगरमध्ये विद्यार्थ्यांसाठी साई बजरंग गोविंदा पथकाचा स्तुत्य उपक्रम

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

भांडुपच्या हनुमान नगरमध्ये विद्यार्थ्यांसाठी साई बजरंग गोविंदा पथकाचा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In