• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील 13 विषयांना एकमतांनी मंजूर…

by
February 25, 2026
in देश विदेश
0
कुरुंदवाड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील 13  विषयांना एकमतांनी मंजूर…
0
SHARES
124
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील 13 विषयांना एकमतांनी मंजूर…

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड :- येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील 13 विषयांना एकमतांनी मंजूर देण्यात आली.

येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 11.30 वाजता नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.मनीषा उदय डांगे होत्या.

विषय पत्रिकेवर मागील सभेचे कार्यवृत्त इतिवृत्त वाचून कायम करणे. सन 2025-2026 या आर्थिक वर्षाकरिता महिला व बालकल्याण विभागांतर्गत विविध कार्यकम राबविणे करिता विचारविनिमय करून निर्णय घेणे, कुरुंदवाड नगरपरिषद हद्दीतील ऍनिमल वेलफेअर बोर्डाच्या नियमावलीप्रमाणे मोकाट व भटकी कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करणेकामी निविदा प्रक्रिया राबविणे. नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष योजनेअंतर्गत कुरुंदवाड शहरातील विविध रस्ते, गटारी करणेसाठी निर्णय घेणे,

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान अंतर्गत निधीतून कुरुंदवाड शहरातील करावयाचे कामांबाबत निर्णय घेणे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोरात्थान महाभियान (राज्य स्तर) अंतर्गत कुरुंदवाड सुधारित पाणी पुरवठा योजना टप्पा क्र. 3 बाबत चर्चा करून निर्णय घेणे. पाणीपुरवठा विभागाकडील मीटर नळ धारकांची बिले सहामाही करणे बाबत निर्णय घेणे. नगरपरिपद मालकीचे LED स्किन भाडेतत्त्वावर देणेबाबत चर्चा करुन निर्णय घेणे.

नगरपालिकेच्या मालकीचा ट्रॅक्टर वाहन क्रमांक एमएच – 09-97033 चा वापर बंद करणे, नगरपालिका मालकीच्या सर्व वाहनाकरिता टायर ट्यूब पुरविणे, विद्युत विभाग करता बकेट लिफ्ट वाहन खरेदी करणे.

नगरपालिकेचे विविध कोर्टात चालवणारे खटले व कायदेशीर कामाकरिता विधी तज्ञाची नेमणूक करणे, व आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करणे अशा 13 विषयांना पालिका सभागृहाच्या सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.

सभेला मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, पक्ष प्रतोद जवाहर पाटील, रमेश भुजुगडे, जय कडाळे, अक्षय आलासे, वैभव उगळे, तानाजी आलासे, दीपक परीट, विशाल पाटील, प्रदीप चव्हाण, संगीता कर्नाळे, अलका पाटील, अलका मधाळे, सुनंदा आलासे,श्रीमती विमल पोमाजे, आऐशा बागवान, रुक्साना बागवान, जुवेरिया गोलंदाज, जयश्री पाटील, सुजाता जाधव,इत्यादी उपस्थित होते.

Previous Post

गोंडगाव नगरीत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

Next Post

माऊली पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
39
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post

माऊली पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

May 27, 2026
घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

May 27, 2026
शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

May 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In