• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

के. के. एम. महाविद्यालयाच्या गुणवंत खेळाडू व प्रशिक्षकांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार

by
February 25, 2026
in देश विदेश
0
के. के. एम. महाविद्यालयाच्या गुणवंत खेळाडू व प्रशिक्षकांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार
0
SHARES
6
VIEWS

RelatedPosts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

Ad 1

के. के. एम. महाविद्यालयाच्या गुणवंत खेळाडू व प्रशिक्षकांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार
परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
आज दि. 25/2/2026 : के. के. एम. महाविद्यालय, मानवत येथील खो-खो खेळातील गुणवंत खेळाडू तसेच महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व प्रशिक्षक डॉ. पवन पाटील यांचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांना मानचिन्ह, रोख पारितोषिक व ब्लेझर देऊन गौरविण्यात आले.
हा सत्कार समारंभ विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. क्रीडा महोत्सव, पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धा तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध महाविद्यालयांतील पदक विजेत्या खेळाडूंचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नरेंद्र चव्हाण, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, अधीसभा सदस्य डॉ. महेश बेंबडे, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते खेळाडू व प्रशिक्षकांचा गौरव करण्यात आला.
के. के. एम. महाविद्यालयाच्या खो-खो संघाने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या संघात ज्ञानेश्वर कावळे, शुभम थोरात, ओंकार बारहाते, अनिकेत चिद्रवार आणि सुफियान शेख या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ दाखवून पदके मिळवली. या सर्व खेळाडूंना डॉ. पवन पाटील यांनी प्रशिक्षण दिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
डॉ. पवन पाटील यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण देऊन महाविद्यालयाचे नाव विद्यापीठ स्तरावर उज्ज्वल केले असल्याने विद्यापीठाच्या वतीने त्यांना विशेष गौरविण्यात आले. यावेळी खेळाडूंनाही विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांचाही सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि क्रीडा विभागाकडून सर्व विजेत्या खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
या गौरवामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत असून भविष्यातही अशाच यशाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Previous Post

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध : जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांची ट्युशन एरिया भेटीदरम्यान वेणूताई गर्ल्स हॉस्टेलला भेट; ट्युशन परिसरातील अडचणी जाणून घेत दिले तात्काळ उपाययोजनेचे आदेश…

Next Post

कुर मिणचे खोय्रातील कालव्याचे कामकाज ढिसाळ असल्यामुळे कालवा फुटीचे प्रश्न निर्माण होत आहेत…. प्रतीनीधी–धनराज भोसले -7249598977….

Related Posts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
13
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
3
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान
देश विदेश

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

March 19, 2026
5
Next Post

कुर मिणचे खोय्रातील कालव्याचे कामकाज ढिसाळ असल्यामुळे कालवा फुटीचे प्रश्न निर्माण होत आहेत.... प्रतीनीधी--धनराज भोसले -7249598977....

ताज्या बातम्या

अथक परिश्रमातून यशाची शिखरे गाठली – अजय कचरे महसूल अधिकारी पदी

April 12, 2026

शहाद्यात शांतता कमिटीची बैठक उत्साहात; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन.

April 12, 2026

आदिवासी टायगर सेनेचा राज्य व सीमापार संघटना विस्ताराचा धडाका

April 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In