• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कमाईची मोठी संधी, तुम्हालाही लागू शकते लॉटरी, हा सरकारी रेल्वे स्टॉक चर्चेत

by
February 26, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

IRFC Share Price, IRFC OFS: रेल्वे कंपनी, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या (IRFC) गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने ऑफर फॉर सेलच्या (OFS) माध्यमातून रेल्वे कंपनीतील 4% पर्यंतचा वाटा विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. अगोदर 2% वाटा विक्रीपासून सुरुवात होत होती. यामध्ये 2% आणि ग्रीन शूचा पर्याय मिळेल. ही ऑफर बुधवार, 25 फेब्रुवारी रोजी नॉन रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी उघडली. किरकोळ गुंतवणूकदारासाठी ऑफर गुरुवारी, 26 फेब्रुवारी रोजी उघडेल. या शेअरची फ्लोअर प्राईस ही 104 प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. सरकारच्या या मोठ्या निर्णयानंतर IRFC च्या शेअर्समध्ये विक्री सुरू केली. बुधवारी, 25 फेब्रुवारी रोजी बाजार उघडल्यावर हा स्टॉक BSE वर 3.75% खाली 105.30 रुपयांवर व्यापार करतो. लिस्टिंगनंतर 2 वर्षांत गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिला. पण त्यानंतर स्टॉकमध्ये सातत्याने लाल रंगात न्हाऊन निघाला आहे.सरकारने मंगळवारी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनमधील (IRFC) 4% पर्यंत वाटा विक्री करण्याचे जाहीर केले. ऑफर फॉर सेलची (OFS) सरकारने घोषणा केली आहे. या ऑफरअतंर्गत केंद्र सरकारने सुरुवातीला 2% वाटा विक्री करेल. यामध्ये 2% अतिरिक्त ग्रीन शू पर्याय पण आहे. ही ऑफर बुधवार, 25 फेब्रुवारी रोजी नॉन रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी उघडली. किरकोळ गुंतवणूकदारासाठी ऑफर गुरुवारी, 26 फेब्रुवारी रोजी उघडेल. आज अशा गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी मानल्या जात आहे.गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (DIPAM) X वर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन(IRFC) ऑफर फॉर सेल काल नॉन-रिटेल इन्वेस्टर्ससाठी उघडले. तर आज किरकोळ गुंतवणूकदार त्यासाठी बोली लावू शकतात. बेस ऑफरमध्ये 26 कोटी शेअर आहेत. जे एकूण पेड-अप इक्विटी शेयर कॅपिटलच्या 2% आहे. सध्या या कंपनीत सरकारचा 86.36% टक्के वाटा आहे. शेअर विक्री केल्यानंतर या कंपनीत सरकारची हिस्सेदारी कमी होऊन ती 82.36% येईल.

IRFC OFS Floor Price: या भावावर होईल विक्री

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ओवरसब्सक्रिप्शन पर्यायातून 26.14 कोटी इक्विटी शेअर विक्री होणार आहे. त्यामुळे संभावित निर्गुंतवणूक 4% होईल. OFS अंतर्गत फ्लोर प्राइस 104 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे. मंगळवारी 24 फेब्रुवारी रोजीच्या बाजारातील बंद भावापेक्षा ही किंमत 4.95% कमी आहे. IRFC चा शेअर 24 फेब्रुवारी रोजी 109.40 रुपये प्रति शेअरवर बंद झाला.

Previous Post

महाराष्ट्र शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर अखेर लातूर – नांदेड महामार्गावर आष्टामोड परिसरात औद्योगिक वसाहत व ऑटो इंडस्ट्री उभारणीसाठी जागा संपदानाची प्रक्रिया सुरू केली आहे. लातूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वपूर्ण आणि समाधानाची आहे.

Next Post

शिक्षण वाचवण्यासाठी चंदगडमध्ये ‘एल्गार’; मराठी शाळांच्या रक्षणासाठी हजारो नागरिक रस्त्यावर

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
5
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
45
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
10
Next Post
शिक्षण वाचवण्यासाठी चंदगडमध्ये ‘एल्गार’; मराठी शाळांच्या रक्षणासाठी हजारो नागरिक रस्त्यावर

शिक्षण वाचवण्यासाठी चंदगडमध्ये ‘एल्गार’; मराठी शाळांच्या रक्षणासाठी हजारो नागरिक रस्त्यावर

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In