• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वालुज मनीषा नगरमध्ये श्री बालाजी सोनटके यांचा भव्य गौरव

by
February 28, 2026
in Blog
0
वालुज मनीषा नगरमध्ये श्री बालाजी सोनटके यांचा भव्य गौरव
0
SHARES
260
VIEWS
Ad 1
Ad 1

🔥 दबंग एंट्रीने रंगला सत्कार सोहळा! 🔥

सारथी महाराष्ट्र न्यूज | वालुज | दि. 27/02/2026

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

वालुज येथील मनीषा नगर, वार्ड क्र. १ मध्ये मनीषा नगर दक्षिणमुखी हनुमान मंदिर समितीच्या वतीने बालाजी रघुनाथ सोनटके (जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सहायक पोलिस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर) यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री सोनटके यांचा गौरव करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी वालुज व मनीषा नगरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली

कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरली वालुज ग्रामपंचायत सदस्यांची दबंग एंट्री. श्री नंदू सोनोने व श्री इस्माईल खान पठाण यांनी दमदार उपस्थिती नोंदवत कार्यक्रमात रंग भरला. परिसरातील नागरिकांच्या सुख-दुःखात सदैव धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, मनीषा नगरमध्ये विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या प्रसंगी संतोष शिंदे (ठेंग मामा), दीपक वायाळ, रामकिसन जाधव, आशिष प्रधान, अशोक वाणी, अशोक खैरनार, संतोष आरगडे, कणसे मामा, प्रशांत देशमुख, कोकणे मामा, रमेश शिंदे, बाबासाहेब नाचन, अशोक हिवाळे, अर्जुन त्रिभुवन, सुभाष त्रिभुवन तसेच इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि जल्लोषात संपन्न झाला.

Ad 1
Source: जाकिर अयुब शाहा
Via: JAKIR Y SHAHA
Previous Post

के. के. एम. महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज जयंती उत्साहात साजरी

Next Post

व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आजरा येथे ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ विषयावर व्याख्यान संपन्न!

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
31
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
15
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
14
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
44
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आजरा येथे ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ विषयावर व्याख्यान संपन्न!

व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आजरा येथे 'मानव-वन्यजीव संघर्ष' विषयावर व्याख्यान संपन्न!

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In