• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोफत शिक्षणाच्या निर्णयाला हरताळ? नगर परिषद शाळेमध्ये अवैध बिनपावती शुल्क वसुलीचा आरोप

by
February 28, 2026
in Blog
0
0
SHARES
108
VIEWS
Ad 1

मोफत शिक्षणाच्या निर्णयाला हरताळ? नगर परिषद शाळेमध्ये अवैध बिनपावती शुल्क वसुलीचा आरोप

कलमेश्वर येथील नगर परिषद अंतर्गत चालणाऱ्या पी.एम. श्री म्युनिसिपल ज्युनिअर कॉलेजमध्ये शासनाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या निर्णयाला बाजूला ठेवून विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररीत्या पैसे वसूल केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

RelatedPosts

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१९ पासून आजपर्यंत दरवर्षी सुमारे २००० ते २२‍०० विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ७० ते ९० रुपये अशी रक्कम बिनपावती आकारण्यात आली. विशेष म्हणजे, ही रक्कम नगर परिषदेकडे जमा न करता तत्कालीन प्राचार्या पौर्णिमा मेश्राम यांनी स्वतःकडे ठेवल्याचा आरोप आहे.

विद्यार्थ्यांकडून ही रक्कम वर्गशिक्षकांच्या माध्यमातून गोळा करण्यात आली. काही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देणार नाही, अशी भीती दाखवून मानसिक दबाव टाकण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे.

शासनाने मोफत व सक्तीच्या शिक्षणाबाबत स्पष्ट निर्णय घेतलेले असताना अशा प्रकारे बेकायदेशीर शुल्क आकारणे हे गंभीर बाब मानली जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार सातत्याने सुरू असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
या संदर्भात नगर परिषद प्रशासनाची अधिकृत भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी होऊन विद्यार्थ्यांकडून घेतलेली रक्कम परत मिळावी, अशी मगनी सामाजिक कार्यकर्ते व पालक करत आहे.

Via: अरविंद बनसोड
Previous Post

मराठी हीच आपली खरी ओळख आणि संस्कृतीची जननी – प्रा. दिलीप संकपाळ

Next Post

औंढा पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण यांचा सेना निवृत्त कार्यक्रम साजरा….

Related Posts

Blog

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
9
Blog

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026
2
Blog

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026
1
Blog

कावलगाव येथील अंगणवाडीची इमारत धोकादायक; साप आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण

July 24, 2026
0
Blog

आयुक्त निर्धारित वेळेत नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ३० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
1
भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू
Blog

भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू

July 24, 2026
15
Next Post

औंढा पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण यांचा सेना निवृत्त कार्यक्रम साजरा....

ताज्या बातम्या

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In