• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गंभीर आजारांच्या रुग्णांना आता घरबसल्या मिळणार ‘पॅलिएटिव्ह केअर’ ची सेवा ……..

by
February 28, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

गंभीर आजारांच्या रुग्णांना आता घरबसल्या मिळणार ‘पॅलिएटिव्ह केअर’ ची सेवा

​हिंगोली(दुघाळा प्रतिनिधी), दि. 27 :
जिल्ह्यातील गंभीर आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी आरोग्य विभागातर्फे ‘पॅलिएटिव्ह केअर’ कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील गाव स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक थेट रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी, उपचार आणि समुपदेशन करत आहे.
​#*रुग्णांच्या दारी आरोग्य सेवा#*
या अभियानातून
​ कर्करोग, अर्धांगवायू, मूत्रपिंडाचे आजार किंवा वृद्धत्वामुळे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना रुग्णालयात येणे शक्य होत नसते. अशा रुग्णांची होणारी परवड थांबवण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हिंगोली जिल्ह्यात गृहभेटी देऊन आरोग्य सेवा दिल्या जात आहेत.
समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत रुग्णांचा रक्तदाब, मधुमेह आणि इतर शारीरिक तपासणी करण्यात येत असून रुग्णांना आवश्यक असलेली औषधी घरपोच उपलब्ध करून दिली जात आहेत.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

“शासनाचा आधार, संवेदनशील उपचार, सन्मानाने जगण्याचा नवा निर्धार!”
केवळ शारीरिक उपचारच नव्हे, तर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये यासाठी तज्ज्ञांमार्फत समुपदेशन केले जात आहे. हालचाल करू न शकणा-या रुग्णांना अशा​”गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचे आयुष्य सुसह्य करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
​
​आरोग्य विभागाच्या या ‘होम केअर’ सुविधेमुळे दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळत आहे. नागरिकांकडून समाधान व्यक्त रुग्णालयात जाण्याचा खर्च आणि शारीरिक त्रास वाचल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या नव्या उपक्रमामुळे प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत.

डॉ. कैलास शेळके
जिल्हा आरोग्य अधिकारी

Previous Post

औंढा पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण यांचा सेना निवृत्त कार्यक्रम साजरा….

Next Post

गावकी-भावकी ओळखत नाही तरीही सरपंचपद हवे ! राजकारणात नव्या चेहऱ्याची एंट्री

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
84
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
18
Next Post

गावकी-भावकी ओळखत नाही तरीही सरपंचपद हवे ! राजकारणात नव्या चेहऱ्याची एंट्री

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In