• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान राबवणार महास्वच्छता अभियान….

by
February 28, 2026
in सामाजिक
0
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान राबवणार महास्वच्छता अभियान….
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

पनवेल ता प्रतिनिधी:-
तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यात येत्या १ मार्च रोजी व्यापक स्वरूपाचे “महास्वच्छता अभियान” राबविण्यात येणार असून या उपक्रमात तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब प्रतिष्ठानचे हजारो श्रीसदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. तालुक्यातील गावोगावी स्वच्छता, जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्याचा या अभियानामागील मुख्य उद्देश आहे.

या महास्वच्छता अभियाना अंतर्गत प्रमुख सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, शाळा परिसर, व ग्रामपंचायत हद्दीतील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. स्वयंसेवकांकडून कचरा संकलन, प्लास्टिकमुक्ती जनजागृती आणि नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार

RelatedPosts

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त

परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले

हजारो श्री सदस्य १ मार्च रोजी सहभागी होणार आहे. प्रतिष्ठानच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार, “स्वच्छ गाव, निरोगी समाज” या ध्येयाने प्रेरित होऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील युवक, महिला बचतगट, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या महास्वच्छता अभियानामुळे तालुक्यात स्वच्छतेबाबत जागरूकता वाढून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दृढ होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. १ मार्च रोजी सकाळी ७ वाजता ठराविक ठिकाणी एकत्र येऊन अभियानाला प्रारंभ करण्यात येणार असून संपूर्ण तालुकाभर स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियांसह सर्व २३ आरोपींची निर्दोष मुक्तता; सीबीआयला न्यायालयाचा जबरदस्त दणका

Next Post

भुसावळ हादरले ! सिमेंटची कुंडी डोक्यात घालून तरुणाची निर्घृण हत्या

Related Posts

ताज्या घडामोडी

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

April 19, 2026
3
साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त
सामाजिक

साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त

April 15, 2026
14
परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले
सामाजिक

परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले

April 13, 2026
2
रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!
ताज्या घडामोडी

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

March 18, 2026
120
“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र

“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 18, 2026
57
आरोग्य

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

March 11, 2026
24
Next Post

भुसावळ हादरले ! सिमेंटची कुंडी डोक्यात घालून तरुणाची निर्घृण हत्या

ताज्या बातम्या

नसरापूरमध्ये चिमुकलीच्या हत्येने खळबळ; आरोपी अटकेत

नसरापूरमध्ये चिमुकलीच्या हत्येने खळबळ; आरोपी अटकेत

May 3, 2026

अहेरी येथे साई प्रगटदिनानिमित्त महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

May 3, 2026

माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा; गुरुजनांचा होणार सत्कार

May 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In