• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत इक़रा उर्दू प्रायमरी स्कूलची द्वितीय क्रमांकाची कामगिरी

by
March 2, 2026
in देश विदेश
0
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत इक़रा उर्दू प्रायमरी स्कूलची द्वितीय क्रमांकाची कामगिरी
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

परभणी /प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात इक़रा उर्दू प्रायमरी स्कूल मानवत या शाळेने खाजगी व्यवस्थापन गटातून मानवत तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.तपासणीदरम्यान शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, स्वच्छता, पोषण आहार व्यवस्थापन, अभिलेख नोंदी, चित्रकला व विविध स्पर्धा परीक्षा यांची सखोल पाहणी करण्यात आली. सर्व बाबींमध्ये शाळेने उत्कृष्ट कामगिरी बजावत समाधानकारक प्रगती दर्शविली.या यशामध्ये मानवत तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षण अधिकारी मा. श्री. मनोज नरवाडे,शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.निलू पवार,केंद्रप्रमुख मा. श्री. ओम मुळे,बी.आर.सी. विषय तज्ञ श्री.गाडे , श्री. पाटील , श्री. गिरी, तसेच मोरेकर , उमाकांत हाडुले,आणि जलीसिंग,आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे.तपासणी पथकाने शाळेतील भौतिक सुविधा, अध्यापन पद्धती आणि एकूणच शालेय वातावरणाबद्दल समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.शाळेच्या प्रगतीमागे संस्थेचे व्यवस्थापन व शिक्षकवृंद यांचे परिश्रम मोलाचे ठरले आहेत. नोमान सेवाभावी संस्था मानवतचे संस्थापक सचिव मा. डॉ. एम. ए. रिजवान सर यांच्या नेतृत्वाखाली शाळा सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सर्व शिक्षकांनी या यशात मोठे योगदान दिले आहे. ही यशस्वी कामगिरी संपूर्ण शाळा परिवाराच्या एकजुटीचे फल आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे मुख्याध्यापक शिराज अली खान यांनी सांगितले.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Previous Post

उपसा सिंचन योजनेतून दुष्काळी भागाचे नंदनवन;जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

Next Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले!

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले!

ताज्या बातम्या

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In