• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अखिल भारतीय आदिवासी हलबा/हलबी समाज अधिवेशन उत्साहात संपन्न

by
March 2, 2026
in सामाजिक
0
अखिल भारतीय आदिवासी हलबा/हलबी समाज अधिवेशन उत्साहात संपन्न
0
SHARES
111
VIEWS
Ad 1

कळम, जि. यवतमाळ

आदिवासी समाज संघटना, कटंगी (विभागीय शाखा – अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच मध्यप्रदेश व छत्तीसगड) यांच्या वतीने कळम, जिल्हा यवतमाळ येथे अखिल भारतीय आदिवासी हलबा/हलबी समाज अधिवेशन उत्साहात पार पडले.

RelatedPosts

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त

परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले

अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी यादवरावजी भोयर (राज्याध्यक्ष, आदिवासी हलबा हलबी समाज कर्मचारी संघटना) होते.

यावेळी प्रमुख उपस्थितीत दुष्यंत नामदेवराव किरसान (अध्यक्ष, आदिवासी विकास परिषद गोंदिया), वसंतराव पुरके (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य), प्रवीण देशमुख (संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती), क्रांतीताई राऊत धोटे (सामाजिक कार्यकर्त्या, यवतमाळ), अजय कोठेवार (सचिव, आदिवासी ह/ह समाज संघटना केंद्र कार्यालय कटंगी), गणेश इरपाची (अध्यक्ष, आदिवासी विद्यार्थी संघटना नागपूर) यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती लाभली.

अधिवेशनात आदिवासी समाजाचे वर्तमान, भवितव्य, तसेच समाजाची दशा व दिशा या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांवर व्यापक चर्चा झाली. समाज संघटनात्मकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी विविध ठराव मांडण्यात आले.

यावेळी विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून अधिवेशनाची सांगता करण्यात आली. समाजबांधवांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Previous Post

RTE प्रवेशासाठी अंतराची मर्यादा वाढवा; ग्रामीण भागातील पालकांची शिक्षण विभागाकडे आर्त साद.

Next Post

रिसोडचे चार पर्यटक दुबईत अडकले कुटुंबीयांची चिंता वाढली

Related Posts

ताज्या घडामोडी

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

April 19, 2026
3
साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त
सामाजिक

साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त

April 15, 2026
14
परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले
सामाजिक

परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले

April 13, 2026
2
रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!
ताज्या घडामोडी

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

March 18, 2026
120
“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र

“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 18, 2026
57
आरोग्य

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

March 11, 2026
24
Next Post

रिसोडचे चार पर्यटक दुबईत अडकले कुटुंबीयांची चिंता वाढली

ताज्या बातम्या

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In