• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रिसोडचे चार पर्यटक दुबईत अडकले कुटुंबीयांची चिंता वाढली

by
March 2, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर

रिसोड _प्रतिनिधी सारथी महाराष्ट़ाचा वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती गंभीर बनत चालली असून अमेरिका आणि G इराण यांच्यातील संघर्षजन्य हालचालींमुळे संपूर्ण जगाचे लक्ष या भागाकडे लागले आहे. इसायल कडून इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली असून मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये हवाई वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांनाही बसू लागला आहे. रिसोड येथील चार पर्यटक सध्या दुबई येथे अडकून पडले आहेत. हे पर्यटक पुणे येथून पर्यटनासाठी दुबईला गेले होते. मात्र अचानक उभ्या राहिलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे. अडकलेल्या पर्यटकांमध्ये जेष्ठ पत्रकार भगवान निर्वान, सौ. पदमाबाई भगवान निर्वान, पवन भगवान निर्वान आणि सौ. नंदा पवन निर्वान यांचा समावेश आहे. हे सर्वजण सुरक्षित असले तरी तेथील परिस्थितीमुळे परतीच्या प्रवासाबाबत मोठी अनिश्चितता

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. निर्बान परिवारातील सदस्य अजय निर्बान यांनी या संदर्भात आपली व्यथा मांडताना सांगितले की, ज्या ट्रॅव्हल कंपनीमार्फत ते दुबईला गेले होते, त्या कंपनीचा करार कालच संपुष्टात आला आहे. सध्या त्यांच्या सुरक्षिततेबाबत काही प्रमाणात माहिती मिळत असली तरी पुढील नियोजनाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. नाही. मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे

अनेक देशांनी आपली विमानसेवा तात्पुरती बंद केली आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिराती सहित विविध देशांमध्ये हजारो प्रवासी अडकून पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आणण्यासाठी शासनाने कोणती

माहिती अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन अडकलेल्या म नागरिकांच्या सुटकेसाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी ग्र मागणी केली आहे. तसेच पु परराष्ट्र मंत्रालयाने (चएअ) तत्काळ हेल्पलाइन सुरू करून ग्र नागरिकांना मार्गदर्शन करावे, मा अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष जागतिक आवश्यक स्तरावर निर्माण झालेल्या या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम केवळ राजकारणापुरता न राहता सर्वसामान्य मर्यादित नागरिकांवर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिसोडच्या या चार पर्यटकांच्या घटनेमुळे प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेचीही कसोटी लागणार आहे. आता सर्वांचे लक्ष शासनाच्या पुढील निर्णयांकडे लागले असून, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित आणि लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी ठोस पावले हे उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

अखिल भारतीय आदिवासी हलबा/हलबी समाज अधिवेशन उत्साहात संपन्न

Next Post

हुडको कॉलनीतील नियमबाह्य गतिरोधकांविरोधात नागरिकांचे निवेदन; शिरुर नगरपरिषद प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
1
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
0
Next Post

हुडको कॉलनीतील नियमबाह्य गतिरोधकांविरोधात नागरिकांचे निवेदन; शिरुर नगरपरिषद प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In