• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोलीतील भाजप नगरसेवक श्री. बबन मुकादम यांच्या कडून जनता दरबार चे आयोजन…..

by
March 2, 2026
in सामाजिक
0
कळंबोलीतील भाजप नगरसेवक श्री. बबन मुकादम यांच्या कडून जनता दरबार चे आयोजन…..
0
SHARES
80
VIEWS
Ad 1

पनवेल – कळंबोली ता प्रतिनिधी:- पनवेल महापालिकेच्या कळंबोलीतील प्रभाग क्रमांक 8 चे भाजप नगरसेवक श्री. बबन मुकादम यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कळंबोलीतील प्रभाग क्र. ०८ मधील ससून सभागृह,साईनगर, सेक्टर -4 येथे रविवार १ मार्च २०२६ रोजी जनता दरबाराचे आयोजन केले होते. या जनता दरबाराला विविध सोसायट्यांचे प्रमुख पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रभागातील महिलावर्गही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थित नागरिकांनी अनेक
नागरी समस्यांबाबत आपली मते मांडून त्या सोडवण्यास प्राधान्य देण्याची मागणी केली. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, गटार, सिव्हरेज लाईन, तसेच रस्त्यावरील दिवे आदी अनेक प्रश्न नागरिकांनी मांडले.
त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक चांगल्या नागरी सुविधा देण्यासाठी आगामी काळात महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे ठोस आश्वासन यावेळी नगरसेवक बबन मुकादम यांनी उपस्थित यांना दिले.

RelatedPosts

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त

परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले

उपस्थित नागरिकांच्या समस्या लेखी व तोंडी स्वरूपात जाणून घेऊन त्या सर्व नोंदवून घेण्यात आल्या असून या समस्यांचे निराकरण महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातूनही त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे भाजप नगरसेवक श्री बबन मुकादम यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित असलेल्या महिलांसाठी चारचाकी वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी अर्जाचे वाटप करण्यात आले. महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत ही योजना राबविण्यात येणार असून, पात्र महिलांनी अर्ज भरल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण कळंबोली येथेच दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच वैद्यकीय शिक्षण(MBBS ,BHMS, BDS)घेत असलेल्या मुलींसाठी महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. संबंधित अर्ज महानगरपालिकेत जमा करून विद्यार्थिनींना अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे यावेळी सांगण्यात आले.

Tags: Shrinath Laad
Previous Post

लोणवडीतील नवसाला पावणारी श्री काळेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात; शिमगोत्सवाला भक्तीचा जल्लोष

Next Post

राधिका स्कुल मध्ये धुलिवंदन सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला

Related Posts

ताज्या घडामोडी

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

April 19, 2026
3
साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त
सामाजिक

साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त

April 15, 2026
14
परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले
सामाजिक

परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले

April 13, 2026
2
रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!
ताज्या घडामोडी

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

March 18, 2026
120
“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र

“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 18, 2026
57
आरोग्य

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

March 11, 2026
24
Next Post
राधिका स्कुल मध्ये धुलिवंदन सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला

राधिका स्कुल मध्ये धुलिवंदन सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला

ताज्या बातम्या

नसरापूरमध्ये चिमुकलीच्या हत्येने खळबळ; आरोपी अटकेत

नसरापूरमध्ये चिमुकलीच्या हत्येने खळबळ; आरोपी अटकेत

May 3, 2026

अहेरी येथे साई प्रगटदिनानिमित्त महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

May 3, 2026

माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा; गुरुजनांचा होणार सत्कार

May 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In