• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांचा शोकसंदेश

by
March 2, 2026
in Blog
0
माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांचा शोकसंदेश
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

माजी खासदार, माजी नगराध्यक्ष, माजी कुलगुरू व शिक्षणतज्ज्ञ आदरणीय डॉ. जे. एम. वाघमारे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ कार्य करत लातूरच्या शैक्षणिक उभारणीत मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या कार्यकाळात लातूरचा शैक्षणिक दर्जा उंचावला गेला आणि एक आदर्श शिक्षण पद्धती विकसित झाली.

RelatedPosts

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

त्यामुळे त्यांना लातूरच्या शैक्षणिक प्रगतीचे शिल्पकार म्हणून गौरवले जाते.शिक्षण हे सर्वांसाठी असून ते गोर गरीब मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे ही त्यांची धारणा होती. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, या विचाराने त्यांनी विविध व्याख्यानमाला, समाजप्रबोधन उपक्रमाचे आयोजन सातत्याने केले त्यामुळे लातूरची एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यांच्या प्रेरणेतून अनेक विद्यार्थी आणि युवक घडले.

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून त्यांनी विद्यापीठाला भक्कम पाया घालून सर्वांगीण विकासाची दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठवाड्यातील नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांतील शैक्षणिक क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन घडून आले.

सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि कर्तव्यनिष्ठा जपत लोकप्रतिनिधी म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले. त्यांचे विचार, कार्यपद्धती आणि समाजहिताची भूमिका सदैव प्रेरणादायी राहील.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करो, ही प्रार्थना.भावपूर्ण श्रद्धांजली

Previous Post

आजऱ्यात निकृष्ट रस्ते कामावरून ‘गर्जना संघटना’ आक्रमक; अधिकाऱ्यांना दिला आंदोलनाचा इशारा

Next Post

सुवर्णयुगचा राजा महिला मित्र मंडळ, हुडको कॉलनी – वाईट प्रवृत्तींच्या दहनातून सामाजिक संदेश

Related Posts

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन
Blog

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
18
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।
Blog

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026
32
Blog

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026
7
डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद
Blog

डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद

August 30, 2026
50
बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.
Blog

बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

August 30, 2026
52
Blog

श्रीराम लीला शैक्षणिक सोसायटी व्दारा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६ करिता प्रस्ताव पाठवावे.

August 30, 2026
3
Next Post

सुवर्णयुगचा राजा महिला मित्र मंडळ, हुडको कॉलनी – वाईट प्रवृत्तींच्या दहनातून सामाजिक संदेश

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In