• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

होळीच्या दिवशी ‘एक पोळी गरिबांसाठी’ उपक्रम; पनवेल पत्रकार मित्र असोसिएशनचा सामाजिक संदेश

by
March 3, 2026
in सामाजिक
0
होळीच्या दिवशी ‘एक पोळी गरिबांसाठी’ उपक्रम; पनवेल पत्रकार मित्र असोसिएशनचा सामाजिक संदेश
0
SHARES
63
VIEWS
Ad 1

पनवेल : प्रतिनिधी

होळीच्या सणानिमित्त प्रसाद म्हणून पुरणपोळी अग्नीत अर्पण करण्याऐवजी ती गरिबांच्या पोटातील भूक भागविण्यासाठी वापरावी, या संवेदनशील संकल्पनेतून पनवेल पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे ‘एक पोळी गरिबांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थापक अध्यक्ष केवल महाडिक यांच्या पुढाकारातून गेल्या ९ वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम सातत्याने साजरा केला जात आहे.

RelatedPosts

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त

परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले

होळीच्या दिवशी पनवेल, नवीन पनवेल व तक्का परिसरातील गरजू, निराधार आणि गोरगरीब नागरिकांना पुरणपोळीचे वाटप करण्यात आले. “सणाचा गोडवा सर्वांच्या आयुष्यात यावा” या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

होळीच्या दिवशी अनेक घरांमध्ये गोडधोड केले जाते, तसेच काही ठिकाणी प्रसाद म्हणून पुरणपोळी अग्नीत टाकली जाते. मात्र यामुळे अन्नाचा अपव्यय होतो, तर दुसरीकडे अनेक गरिबांना सणासुदीच्या दिवशीही उपाशी राहावे लागते. ही सामाजिक विषमता लक्षात घेऊन प्रत्येक गरिबालाही होळीच्या निमित्ताने गोडधोड खायला मिळावे, या चांगल्या हेतूने ‘एक पोळी गरिबांसाठी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या वेळी संस्थापक अध्यक्ष केवल महाडिक, कार्याध्यक्ष नितीन जोशी, शशिकांत दळवी, अनुराग वाघचौरे, विशाल गर्ग, निलेश भाऊ परिवार तसेच संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते.

या उपक्रमातून सण साजरा करण्याचा वेगळा आणि समाजाभिमुख आदर्श पनवेलकरांसमोर ठेवण्यात आला आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

शिवना टाकळी प्रकल्पाचे पाणी धोंदलगावपर्यंत का पोहोचत नाही? तरुणांची पाहणी; आंदोलनाचा इशारा

Next Post

सावली ग्रामपंचायत चे सचिव पुसनाके यांचा शेतकऱ्यांचे लेबर बजेट मध्ये नाव टाकन्यास नकार सावली गावात करतात राज कारण सावली गावात निवडणूक लढवण्याची करत आहे तयारी

Related Posts

ताज्या घडामोडी

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

April 19, 2026
3
साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त
सामाजिक

साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त

April 15, 2026
14
परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले
सामाजिक

परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले

April 13, 2026
2
रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!
ताज्या घडामोडी

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

March 18, 2026
120
“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र

“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 18, 2026
57
आरोग्य

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

March 11, 2026
24
Next Post
सावली ग्रामपंचायत चे सचिव पुसनाके यांचा शेतकऱ्यांचे लेबर बजेट मध्ये नाव टाकन्यास नकार सावली गावात करतात राज कारण सावली गावात निवडणूक लढवण्याची करत आहे तयारी

सावली ग्रामपंचायत चे सचिव पुसनाके यांचा शेतकऱ्यांचे लेबर बजेट मध्ये नाव टाकन्यास नकार सावली गावात करतात राज कारण सावली गावात निवडणूक लढवण्याची करत आहे तयारी

ताज्या बातम्या

नसरापूरमध्ये चिमुकलीच्या हत्येने खळबळ; आरोपी अटकेत

नसरापूरमध्ये चिमुकलीच्या हत्येने खळबळ; आरोपी अटकेत

May 3, 2026

अहेरी येथे साई प्रगटदिनानिमित्त महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

May 3, 2026

माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा; गुरुजनांचा होणार सत्कार

May 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In