• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवना टाकळी प्रकल्पाचे पाणी धोंदलगावपर्यंत का पोहोचत नाही? तरुणांची पाहणी; आंदोलनाचा इशारा

by
March 3, 2026
in Blog
0
शिवना टाकळी प्रकल्पाचे पाणी धोंदलगावपर्यंत का पोहोचत नाही? तरुणांची पाहणी; आंदोलनाचा इशारा
0
SHARES
88
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी – नाना साबळे
धोंदलगाव

शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातील पाटाचे पाणी धोंदलगावपर्यंत का येत नाही, याबाबत येथील तरुणांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्न उपस्थित केला आहे. पाण्याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त करत तरुणांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

बाभुळगाव शिवारात पाहणी करताना मुख्य पाटावर ओव्हरफ्लो व सर्क्युलेशनसाठी काढण्यात आलेला मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी ढेकू नदी पात्रात वळविले जात असल्याचे आढळले. परिणामी नदीकाठच्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा होत असला, तरी धोंदलगावसह परिसरातील अनेक शेतकरी मात्र या पाण्यापासून वंचित राहत आहेत.

धोंदलगाव परिसरातील मोठ्या प्रमाणातील जमीन आजही कोरडवाहू स्वरूपाची आहे. अनेक शेतांतून पाट-चारी गेलेली असतानाही प्रत्यक्षात पाण्याचा लाभ मिळत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. यासाठी स्थानिक तरुणांनी एकत्र येत पाठपुरावा सुरू केला असून, त्यांचा हा प्रयत्न उल्लेखनीय मानला जात आहे.

‘धोंदलगाव स्मारक ग्रुप’च्या माध्यमातून १०२४ शेतकरी जोडले गेले असले तरी पाहणीवेळी आठ ते नऊ तरुण व शेतकरी उपस्थित होते. “धोंदलगावला पाणी मिळालेच पाहिजे” हा त्यांचा एकमुखी निर्धार आहे.

धुलिवंदनाच्या दिवशी सकाळी १० वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर, धोंदलगाव येथे बैठक पार पडली. यानंतरही शासनाने, विशेषतः पाटबंधारे विभागाने, या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक तरुण शेतकरी व नागरिकांनी दिला आहे.

Previous Post

कुरुंदवाड परिसरात मोठ्या उत्साहात होळी सन साजरा….

Next Post

होळीच्या दिवशी ‘एक पोळी गरिबांसाठी’ उपक्रम; पनवेल पत्रकार मित्र असोसिएशनचा सामाजिक संदेश

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
5
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
4
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
2
Next Post
होळीच्या दिवशी ‘एक पोळी गरिबांसाठी’ उपक्रम; पनवेल पत्रकार मित्र असोसिएशनचा सामाजिक संदेश

होळीच्या दिवशी ‘एक पोळी गरिबांसाठी’ उपक्रम; पनवेल पत्रकार मित्र असोसिएशनचा सामाजिक संदेश

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In