• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

by
March 5, 2026
in Blog
0
0
SHARES
80
VIEWS

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

Ad 1
स्व.ॲड.सुभाषराव (अण्णा) सोनवणे यांना पाचव्या पुण्यतिथीनिमित्त एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात विनम्र आदरांजली.
अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलाचे आधारस्तंभ स्व.ॲड.सुभाषराव सोनवणे यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण भांडगे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात ॲड.स्व.सुभाषराव (अण्णा) सोनवणे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक अमोल आहेर यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी स्व.सुभाषरावजींच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
विद्यार्थीनी पायल माळी, चैतन्य सोनवणे आणि नूतन गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्व.ॲड.सुभाषराव (अण्णा) सोनवणे यांच्या कार्याबद्दलकृतज्ञता व्यक्त केली.
शिक्षिका शोभा निकम यांनी स्वरचित कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.
संस्थेचे खजिनदार मकरंद सोनवणे यांनी स्व.ॲड.सुभाषराव (अण्णा) सोनवणे यांच्या स्वप्नातील शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक जनार्दन जानराव, आकाश सोनवणे, रामनाथ काका एंडाईत, तसेच माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ. विनिता अमोल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सेमीच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, सिनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सुवर्णा कडलक यांच्यासह गणेश सोनवणे, सचिन घोडके, अजीम पटेल, राजेश कांबळे, गोकुळ वाणी, मयूर भागवत, सचिन बोढरे, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, निलिमा देशमुख, शर्मिला पवार, सुनिता वडे, प्रिया भागवत, योगिता घोंघाणे, श्रावणी खेरुड, सुप्रिया कुळधर, निर्मला शिकारे, वैशाली शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अजहर खतीब यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक दीपक खैरनार यांनी मानले. या प्रसंगी संकुलातील विद्यार्थी, शिक्षक -शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

गवंडगाव येथे मा खा श्री समीर भाऊ भुजबळ यांचे हस्ते नविन तलाठी कार्यालय व अंगणवाडी चे भुमिपुजन

Next Post

⭕निधन वार्ता कै.खंडु लिंबाजी हाके यांचे दुःखद निधन

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
11
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
34
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
21
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post

⭕निधन वार्ता कै.खंडु लिंबाजी हाके यांचे दुःखद निधन

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In