गडदरवाडी -: येथिल कै.खंडु लिंबाजी हाके यांचे बुधवार दिनांक ४ मार्च रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने हाके कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.गडदरवाडी चे मा.तंटामुक्ती अध्यक्ष धनंजय हाके व गणेश हाके (फौजी ) यांचे ते वडील होते.त्याच्यावर आज सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार हाके वस्ती (गडदरवाडी) या ठिकाणी होणार आहेत.





