• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

12 मार्च ला भेंडाळा परीसरातील शेतकरी व शेतमजूरांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व मुंडन आंदोलन *जिल्हा कांग्रेस कमेठीचा जाहीर पाठिंबा

by
March 5, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Ad 1

नितेश गट्टीवार ,चामोर्शी (गडचिरोली):दि.५मार्च तालुक्यातील भेंडाळा भागातील शेतकरी व शेतमजूर 11फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या जीआर निषेधार्थ सामुदायिक होळी दहन आंदोलन करण्यात आले होते . त्या पाठोपाठ १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे.आंदोलनाला कांग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. शासनाने 11फेब्रुवारी रोजी काढलेल्या जमीन अधिग्रहण जि आर मुळे भेंडाळा भागातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण येणाऱ्या काळात होण्याचा भितीने शेतकरी आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होत असल्याचा आरोप शेतकरी व शेतमजूर यांच्या कडून केला जात आहे. शासनाने काढलेल्या जीआर मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीवर परिणाम होणार असून , योग्य मोबदला, पुनर्वसन व पर्यायी उपजिविकेसाठी हमी न देता जमिन संपादनाची प्रक्रीया राबवीली जात आहे.त्यामुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये तिव्र नाराजी पसरली आहे.सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भेंडाळा परीसरातील शेतकरी, शेतमजूर व कांग्रेस पदाधिकाऱ्यांनी ,कार्यकर्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

वीज कनेक्शन न मिळाल्याने धामणी-पहाडदरा परिसरातील शेतकऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
3
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
13
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर

ताज्या बातम्या

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

August 6, 2026

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In