• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर

by
March 5, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
महाराष्ट्र शासन
तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी मानवत कार्यालय
(संवर्ग : संकीर्ण)
जा.क्र./2025/ संकीर्ण/कार्य
दि. 02/03/2026
प्रेस नोट
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान अंतर्गत टप्पा क्र. 01 ची अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय दि. 18.02.2026 नुसार सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची जनजागृती करणे / प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे, नागरिकांना Single Day Service Delivery द्वारे सेवा पुरविणे या उद्देशाने माहे मार्च ते माहे मे या कालावधीमध्ये मानवत तालुक्यामध्ये महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद / नगर पंचायत पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान टप्पा 01 राबविण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने मानवत तालुक्यात दिनांक 07.03.2026 रोजी केकरजवळ मंडळ, 14.03.2026 रोजी कोल्हा मंडळ, 10.04.2026 रोजी ताडबोरगाव मंडळ, 17.04.2026 रोजी रामपुरी मंडळ, 08.05.2026 रोजी मानवत मंडळ येथे सदर कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. सदर शिबिरामध्ये ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे संबंधित प्रश्नांचे निराकरण करणे व त्यांच्या तक्रारी जलद गतीने निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी तालुक्यातील मंडळ स्तरावर शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
त्यामुळे सदर शिबिरामध्ये मानवत तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा.
तहसिलदार, मानवत:-

Previous Post

12 मार्च ला भेंडाळा परीसरातील शेतकरी व शेतमजूरांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व मुंडन आंदोलन *जिल्हा कांग्रेस कमेठीचा जाहीर पाठिंबा

Next Post

8 मार्चला चामोर्शी नगरपंचायत तर्फे महिला दिना निमित्य विविध स्पर्धेचे आयोजन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

8 मार्चला चामोर्शी नगरपंचायत तर्फे महिला दिना निमित्य विविध स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In