• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

8 मार्चला चामोर्शी नगरपंचायत तर्फे महिला दिना निमित्य विविध स्पर्धेचे आयोजन

by
March 5, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

नितेश गट्टीवार चामोर्शी( गडचिरोली)दि.५ मार्चनगरपंचायत चामोर्शी तर्फे दि. ८ मार्च रोजी आठवडी बाजार नगरपंचायत समोर जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मॅरेथॉन स्पर्धा मुली वयोगट १२ वर्षे व समोर व महिलांसाठी ,मायलेक डान्स स्पर्धा आई व मुलगा किंवा मुलगी, महिलांसाठी रील स्पर्धा या स्पर्धा घेण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी पाल चंद्रपूर करतील.कर्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांचे हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचेअध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा जयश्री वायलालवार ,दीप प्रज्वलन महिला व बाल कल्याण सभापती रोशनी वरघंटे तर प्रमुख अतिथी म्हणून न.प उपाध्यक्ष लोमेश बुरांडे ,न.प गटनेते तथा नगरसेवक नितीन वायलालवार, बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, सभापती निशांत नैताम, नगरसेवक राहुल नैताम, नगरसेवक सुमेध तुरे, नगरसेवक अमोल गण्यारपवार, नगरसेवक आशीष पिपरे, नगरसेवक लौकीक भिवापुरे, नगरसेविका वर्षा भिवापुरे, काजल नैताम, गिता सोरते, प्रेमा आईंचवार, स्नेहा सातपुते, सोनाली पिपरे, वंदना गेडाम आदि उपस्थित राहतील.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

विविध स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी नगराध्यक्षा जयश्री वायलालवार, महीला व बाल कल्याण सभापती रोशनी वरघंटे, विजय पेद्दीवार यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन नगरपंचायत चामोर्शी तर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर

Next Post

के. के. एम. महाविद्यालयात पारितोषिकांचे वितरण

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
के. के. एम. महाविद्यालयात पारितोषिकांचे वितरण

के. के. एम. महाविद्यालयात पारितोषिकांचे वितरण

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In