• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत संधी…

by
March 6, 2026
in सरकारी योजना
0
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत संधी…
0
SHARES
160
VIEWS
Ad 1
Ad 1

रायगड-पनवेल ता प्रतिनिधी— मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली असली तरी, काही लाभार्थींनी माहिती भरताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत नियमित/कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत का किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत का, या बाबत चुकीची नोंद झाल्याची प्रकरणे आढळली आहेत.
अशा लाभार्थी महिलांना त्यांच्या अर्जातील माहिती दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. ही सुधारणा करण्याची सुविधा दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत उपलब्ध राहणार असून याबाबतचा शासन निर्णय दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

या अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. संबंधित लाभार्थी महिलांनी दिलेल्या कालावधीत आपली माहिती तपासून आवश्यक दुरुस्ती करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे.

RelatedPosts

स्व. हर्षला बागडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ खात येथील शाळेत वृक्षारोपण; १५ मोठ्या झाडांची भेट

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा: नायक-अर्जुना धडधडले!

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

Ad 1
Tags: Shrinath Laad
Previous Post

“ विद्यार्थी उन्हात, प्रशासन झोपेत !” – आर्णीत शाळा सकाळ पाळीसाठी मनसेचा टोला

Next Post

गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयात दिव्यांग बांधवाची कसरत

Related Posts

स्व. हर्षला बागडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ खात येथील शाळेत वृक्षारोपण; १५ मोठ्या झाडांची भेट
प्रेस नोट

स्व. हर्षला बागडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ खात येथील शाळेत वृक्षारोपण; १५ मोठ्या झाडांची भेट

August 6, 2026
59
सरकारी योजना

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा: नायक-अर्जुना धडधडले!

April 9, 2026
29
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
55
दौंड हातोळण श्री छत्रपती शिवाजी महाराज महा स्वराज्य अभियानांतर्गत सेवा महसूल पंधरावडा साजरा केला
प्रशासन

दौंड हातोळण श्री छत्रपती शिवाजी महाराज महा स्वराज्य अभियानांतर्गत सेवा महसूल पंधरावडा साजरा केला

September 27, 2025
57
कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद
प्रशासन

कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद

September 23, 2025
119
कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद
Blog

कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद

September 23, 2025
13
Next Post

गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयात दिव्यांग बांधवाची कसरत

ताज्या बातम्या

श्रीगोंदा तहसील कार्यालयाबाहेरील स्वच्छतागृहाची दुरवस्था; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त!

श्रीगोंदा तहसील कार्यालयाबाहेरील स्वच्छतागृहाची दुरवस्था; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त!

October 31, 2026
ज्या बाटल्यांनी आयुष्य बिघडवले, त्याच बाटल्यांतून साकारले सुंदर भविष्य!

ज्या बाटल्यांनी आयुष्य बिघडवले, त्याच बाटल्यांतून साकारले सुंदर भविष्य!

October 31, 2026
सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय शंखनाद; नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मध्वजारोहण

सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय शंखनाद; नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मध्वजारोहण

October 31, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In