• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयात दिव्यांग बांधवाची कसरत

by
March 6, 2026
in Blog
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

लिफ्ट लावण्याची सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांची मागणी

नितेश गट्टीवार चामोर्शी(गडचिरोली):दि.६ मार्च गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयात पहिल्या तळ मजल्यावर रॅम्प असून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट नसल्याने दिव्यांग बांधवांना चढ उतार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून या गंभीर समस्येची दखल घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांनी केली आहे. जिल्हा परिषद कार्यालयात दीव्यांग कक्ष आहे यात पुरेशा सुविधा दिव्यांग बांधवांसाठी नाही किंवा कार्यालयातील कोणताही कर्मचारी दिव्यांग बांधवांना चढ उतार करण्यासाठी मदत करीत नाही अशा परिस्थितीत बरेचसे दिव्यांग बांधव वॉकर येऊन पायऱ्या चढत असताना कधी तोल जाऊन पडल्याची उदाहरणे आहेत.शासनाकडून दिव्यांग बांधवांना सुविधांचा लाभ मिळावा यासाठी कागदपत्रे तयार करण्यासाठी व अर्ज करण्यासाठी दररोज कित्येक दिव्यांग बांधव जिल्हा परिषद कार्यालयात येत असतात मात्र त्यांना मोठ्या कसर्तीचा सामना करीत वरच्या मजल्यावर चढावे लागते.वरिष्ठ अधिकारी वरच्या मजल्यावर असल्याने त्याचेशी कागदपत्रांबाबत कामे पडत असतात.५ मार्च रोजी एक दिव्यांग बांधव वॉकर घेऊन चढत असताना त्याला थांबत थांबत वरच्या मजल्यावर जावे लागले अशी परिस्थिती दररोज पहायला मिळत असते.किमान दिव्यांग बांधवांच्या सोयीसाठी लिफ्ट लावल्यास होणाऱ्या गैरसोयीपासून दिव्यांग बांधवांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा काही दिव्यांग बांधवांनी व्यक्त करीत ही समस्या मांडली लागलीच याची दखल घेत काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांनी मागणी केली आहे.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

Previous Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत संधी…

Next Post

शहरातील मूलभूत सुविधांसाठी विकास कामांना वेग देण्याचे माजी नामदार बबनराव पाचपुते यांचे निर्देश”

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
11
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
34
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
21
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post
शहरातील मूलभूत सुविधांसाठी विकास कामांना वेग देण्याचे माजी नामदार बबनराव पाचपुते यांचे निर्देश”

शहरातील मूलभूत सुविधांसाठी विकास कामांना वेग देण्याचे माजी नामदार बबनराव पाचपुते यांचे निर्देश”

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In