• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राधिका स्कुल मध्ये विद्यार्थीनींसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबीर

by
March 6, 2026
in Blog
0
राधिका स्कुल मध्ये विद्यार्थीनींसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबीर
0
SHARES
208
VIEWS

RelatedPosts

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

Ad 1
अंदरसुल ता येवला येथील ग्रामीन भागातील नावाजलेली शैक्षणिक संस्था राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये विद्यार्थीनींना चांगले आरोग्य,स्वच्छता तसेच मासिक पाळी याविषयी मार्गदर्शन शिबीर आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स्ञीरोग तज्ञ डाॅ दर्शनी गायकवाड होत्या या वेळी त्यांचा सत्कार स्कुलचे व्यवस्थापक श्री आकाश खरास सर यांनी केला
डाॅ दर्शनी गायकवाड मॅडम यांनी सांगीतले की मासिक पाळी दर २१-३५ दिवसांनी येणे सामान्य आहे। आरोग्यदायी पाळीसाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, भरपूर पाणी पिणे आणि ताण कमी घेणे गरजेचे आहे। स्वच्छतेसाठी दर ४-६ तासांनी सॅनिटरी पॅड बदलणे, सुती अंतर्वस्त्र वापरणे आणि गुप्तांग स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे। जास्त वेदना किंवा रक्तस्राव असल्यास
डॉक्टरांचा सल्ला घ्या असे त्यांनी सांगीतले यावेळी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने हजर होत्या
Previous Post

राधिका स्कुल मध्ये आरोग्य, स्वच्छता तसेच मासिक पाळी याविषयी मार्गदर्शन

Next Post

पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…

Related Posts

Blog

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
7
Blog

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026
2
Blog

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026
1
Blog

कावलगाव येथील अंगणवाडीची इमारत धोकादायक; साप आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण

July 24, 2026
0
Blog

आयुक्त निर्धारित वेळेत नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ३० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
1
भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू
Blog

भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू

July 24, 2026
14
Next Post
पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…

पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड...

ताज्या बातम्या

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In