• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गडचिरोलीच्या सुपुत्राचा ‘यूपीएससी’त डंका; वडिलांचे छत्र हरपले, तरी ध्येय केले साध्य…

by
March 7, 2026
in Blog
0
0
SHARES
49
VIEWS
Ad 1

नितेश गट्टीवार गडचिरोली (चामोर्शी):दि.६ मार्च

संकटाच्या काळोखातही जिद्दीचा दिवा तेवत ठेवला तर यशाचा सूर्य निश्चितच उगवतो,’ हे गडचिरोलीच्या रजत सुनील वाळके याने सिद्ध केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात ५१४ वी रँक पटकावत रजतने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावला आहे. विशेष म्हणजे, सध्या ओडिशात ‘सीआरपीएफ’मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून देशसेवा बजावत असतानाच त्याने हे यश खेचून आणले आहे.संकटाच्या काळोखातही जिद्दीचा दिवा तेवत ठेवला तर यशाचा सूर्य निश्चितच उगवतो,’ हे गडचिरोलीच्या रजत सुनील वाळके याने सिद्ध केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात ५१४ वी रँक पटकावत रजतने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावला आहे. विशेष म्हणजे, सध्या ओडिशात ‘सीआरपीएफ’मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून देशसेवा बजावत असतानाच त्याने हे यश खेचून आणले आहे.

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

Previous Post

नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही न्याय द्यावा – सुधीर भद्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

🌸 कोकणात ज्या फेरीबोटी रोरो सेवा ह्या चालू करण्यात आल्या आहेत त्या किती सुरक्षितपणे चालतात याचा शासनाने सखोल अभ्यास केलेला पाहिजे. कारण नुकताच कोकणामध्ये बोट सेवा चालू झाली आणि त्याचे किरकोळ असा अपघात झाला याचे कारण काय बोटीच्या संरक्षणाच्या बाबतीत निष्काळजीपणा केला गेला आहे का याचा महाराष्ट्र शासनाने गंभीर असा अभ्यास केला पाहिजे. कोकणात प्रवास बोटी चालू होत आहेत पण त्याला सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती व महत्त्वाची पावले उचलली गेलेली पाहिजेत जेणेकरून कोकणातल्या बोटी सुरक्षितपणे लोकांची येजा करतील व प्रवासामध्ये कुठचीही अपघाताची शक्यता होणार नाही याचा कटाक्ष महाराष्ट्र शासनाने बंदर विकास मंत्री व पालकमंत्री यांनी घेतला पाहिजे. कारण कोकणामध्ये जलमार्ग हा फार महत्त्वाचा आहे आणि बोट सेवा मुंबई ते गोवा ही कोकण वासियांसाठी फार अशी उपयुक्त अशी सेवा आहे तेव्हा सर्व बंदरावर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून योग्य ती ठोस पावले महाराष्ट्र शासनाने उचलावी अशी कोकणवासी यांची अपेक्षा आहे. बोट सेवेला कुठचाही अपघात कुठचाही निष्काळजीपणा जलमार्गात चालत नाही. जर सुरक्षेच्या दृष्टीने चाल ढकलपणा केला तर प्रवासांच्या जीवावर हा जलमार्ग बेतला जाईल म्हणून महाराष्ट्र शासनाने योग्य ती खबरदारी उपाययोजना करून या बोटी सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य त्या रीतीने जल मार्गाने प्रवास करण्यात याव्या ही कोकण वासियांची इच्छा आहे 🌸 देवगड तालुका प्रतिनिधी अमोल शिर्के 🌸 सारथी महाराष्ट्राचा 🌸

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

September 24, 2026
2
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
2
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
15
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

10
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

6
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
9
Next Post

🌸 कोकणात ज्या फेरीबोटी रोरो सेवा ह्या चालू करण्यात आल्या आहेत त्या किती सुरक्षितपणे चालतात याचा शासनाने सखोल अभ्यास केलेला पाहिजे. कारण नुकताच कोकणामध्ये बोट सेवा चालू झाली आणि त्याचे किरकोळ असा अपघात झाला याचे कारण काय बोटीच्या संरक्षणाच्या बाबतीत निष्काळजीपणा केला गेला आहे का याचा महाराष्ट्र शासनाने गंभीर असा अभ्यास केला पाहिजे. कोकणात प्रवास बोटी चालू होत आहेत पण त्याला सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती व महत्त्वाची पावले उचलली गेलेली पाहिजेत जेणेकरून कोकणातल्या बोटी सुरक्षितपणे लोकांची येजा करतील व प्रवासामध्ये कुठचीही अपघाताची शक्यता होणार नाही याचा कटाक्ष महाराष्ट्र शासनाने बंदर विकास मंत्री व पालकमंत्री यांनी घेतला पाहिजे. कारण कोकणामध्ये जलमार्ग हा फार महत्त्वाचा आहे आणि बोट सेवा मुंबई ते गोवा ही कोकण वासियांसाठी फार अशी उपयुक्त अशी सेवा आहे तेव्हा सर्व बंदरावर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून योग्य ती ठोस पावले महाराष्ट्र शासनाने उचलावी अशी कोकणवासी यांची अपेक्षा आहे. बोट सेवेला कुठचाही अपघात कुठचाही निष्काळजीपणा जलमार्गात चालत नाही. जर सुरक्षेच्या दृष्टीने चाल ढकलपणा केला तर प्रवासांच्या जीवावर हा जलमार्ग बेतला जाईल म्हणून महाराष्ट्र शासनाने योग्य ती खबरदारी उपाययोजना करून या बोटी सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य त्या रीतीने जल मार्गाने प्रवास करण्यात याव्या ही कोकण वासियांची इच्छा आहे 🌸 देवगड तालुका प्रतिनिधी अमोल शिर्के 🌸 सारथी महाराष्ट्राचा 🌸

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In