• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रंगपंचमी नगरपरिषदे मार्फत खास महिलांसाठी आयोजन….

by
March 8, 2026
in देश विदेश
0
रंगपंचमी नगरपरिषदे मार्फत खास महिलांसाठी आयोजन….
0
SHARES
247
VIEWS
Ad 1

रंगपंचमी नगरपरिषदे मार्फत खास महिलांसाठी आयोजन…..

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर.सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड :- रंगपंचमी हा प्रेमाचा आणि रंगाचा सण म्हणून साजरा केला जातो. हा सण होळीच्या होलिका दहनानंतर पाचव्या दिवशी देशभर साजरा करतात. त्याचे नाव रंग आणि पंचमी असे आहे. प्राचीन हिंदू परंपरेत मूळ असलेल्या या सणाचा उद्देश चांगल्याचा वाईटावर विजय आणि वसंत ऋतुच्या आगमनाचा उत्सव आहे. या सणाचे आध्यात्मिक महत्त्व असून खेळाचा रंग वातावरणाची शुद्धता करतो. असे प्रतिपादन येथील नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी केले.

येथील नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने नगराध्यक्षा मनीषा डांगे व महिला कल्याण सभापती जुवेरिया गोलंदाज यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या तबक उद्यानात शहरातील महिलांनी एकत्र येऊन रंगपंचमी साजरी केली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सोनाली सावंत होत्या. प्रमुख पाहुण्या सोनाली सावंत म्हणाल्या की, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते या दिवशी देवदेवता होळी खेळण्यासाठी आणि त्यांच्या भक्तांच्या सर्व इच्छा ऐकण्यासाठी पृथ्वीवर येतात अशी धार्मिक मान्यता आहे या दिवशी देवदेवता सह होळी खेळण्यासाठी हवेत रंग उडवले जातात कारण देव हवेच्या रूपाने पृथ्वीवर येतात रंगाचे सूक्ष्मल कण देवांना होळी खेळण्यासाठी आमंत्रित करतात रंगपंचमीच्या दिवशी देवदेवता सह होळी खेळल्याने सर्व दुःखे आणि समस्या दूर होतात.

यंदा शहरात प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी नगरपालिकेच्यावतीने नगरपालिकेच्या तबक उद्यानात होळी साजरी करण्यासाठी शहरातील महिलांना निमंत्रित केले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून शहरातील महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून रंगपंचमी साजरी केली.

नगरसेविका संगीता कर्नाळे, जयश्री पाटील, सुजाता जाधव, आयेशा बागवान, रुक्साना बागवान, आलका मधाळे, आलका पाटील, श्रीमती विमल पोमाजे, सुनंदा आलासे यासह शहरातील बचत गट व भिशी मंडळाच्या महिलासह इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous Post

जागतिक महिला दिन-विशेष लेख महिला हक्क आणि सशक्तीकरणाचा संदेश देणारा जागतिक महिला दिन

Next Post

राज्य सरकारविरोधात मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
राज्य सरकारविरोधात मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक

राज्य सरकारविरोधात मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक

ताज्या बातम्या

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार २०२६ विद्रोही शाहीर संभाजी भगत यांना प्रदान

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार २०२६ विद्रोही शाहीर संभाजी भगत यांना प्रदान

May 3, 2026
समाजभूषण पुरस्कार २०२६ जाहीर; प्रा. सुंदर बनसोडे यांना सन्मान

समाजभूषण पुरस्कार २०२६ जाहीर; प्रा. सुंदर बनसोडे यांना सन्मान

May 3, 2026

धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय, अल्लापल्लीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

May 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In