• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक महिला दिनानिमित्त एचपीव्ही लसीकरण मोहिमेवर व्याख्यान संपन्न

by
March 8, 2026
in Blog
0
जागतिक महिला दिनानिमित्त एचपीव्ही लसीकरण मोहिमेवर व्याख्यान संपन्न
0
SHARES
87
VIEWS
Ad 1

जागतिक महिला दिनानिमित्त एचपीव्ही लसीकरण मोहिमेवर व्याख्यान संपन्न

श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालय, भुलेगाव ता येवला येथे दि. 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त एचपीव्ही लसीकरण मोहिमेअंतर्गत मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र भारम येथील आरोग्य सेवक श्री. संदीप चव्हाण व आरोग्य सेविका सौ. दिपीका वरखडे उपस्थित होते. विद्यालय च्या वतीने सौ. दिपीका वरखडे स्वागत केले.
यावेळी श्री. उंडे सर यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगत महिलांचे समाजातील योगदान आणि शिक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर आरोग्य सेविका दिपीका वरखडे यांनी एचपीव्ही लसीकरण मोहिमेबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देत या लसीकरणाचे आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आरोग्य सेवक संदीप चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कॅडबरीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच भुलेगाव, देवठाण, भायखेडे, पिंपळखुटे बु., पिंपळखुटे खु. येथील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजिंक्यतारा शिक्षण प्रसारक मंडळ, येवला संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री. प्रकाशराव कोल्हे सर यांच्या अमृतवाणी मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. देवरे सर यांनी केले.

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

Previous Post

कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षणातून मुलींना आत्मविश्वासाचे कवच; पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

कहाटुळमधील महिलेच्या खुनाचा अखेर उलगडा; सतत पैसे मागायची म्हणून संपवले, ६५ वर्षीय आरोपीला बेड्या

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
2
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
2
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
17
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
10
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी
Blog

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026
6
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
9
Next Post
कहाटुळमधील महिलेच्या खुनाचा अखेर उलगडा; सतत पैसे मागायची म्हणून संपवले, ६५ वर्षीय आरोपीला बेड्या

कहाटुळमधील महिलेच्या खुनाचा अखेर उलगडा; सतत पैसे मागायची म्हणून संपवले, ६५ वर्षीय आरोपीला बेड्या

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In