• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक महिला दिन – स्त्रीत्वाचा उत्सव

by
March 8, 2026
in Blog
0
0
SHARES
47
VIEWS
Ad 1

जागतिक महिला दिन म्हणजे स्त्रीत्वाचा उत्सव. खरं तर प्रत्येक दिवस हा प्रत्येक स्त्रीचा असतो—तिच्या आत्मसन्मानाचा, तिच्या संघर्षाचा आणि तिच्या कर्तृत्वाचा. केवळ ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनांचा, तसेच ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जनशीलतेचा हा दिवस आहे.

ज्या मातीत राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचे बीज रोवले, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी न्याय आणि जनकल्याणाचे राज्य उभे केले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडली आणि त्यागमूर्ती माता रमाईंनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षात खंबीर साथ दिली, त्या महान आणि पुरोगामी वारशाचे आपण सारे वारसदार आहोत. आजच्या आधुनिक युगातही या महामातांचे विचार आणि कार्य आपल्याला प्रत्येक आव्हानावर मात करण्याची प्रेरणा देतात.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समता आणि न्यायाचा अधिकार दिला असला, तरी आजही काही प्रतिगामी प्रवृत्ती स्त्रीच्या जन्माला, तिच्या स्वातंत्र्याला, शिक्षणाला आणि हक्कांना आव्हान देताना दिसतात. त्यामुळे संवेदनशील समाज म्हणून अशा विचारांना ठामपणे विरोध करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हा आपल्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा आहे.

राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, त्यागमूर्ती माता रमाई आणि अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचा आदर्श आपल्या समोर आहे. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आपण हा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया.

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यासह आपल्या शहरातील सर्व माता-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹👩‍🎓👩‍⚕️👮‍♀️👩‍🎨👩‍🚒👩‍✈️🏃‍♀️⛹️‍♀️🏋️‍♀️🤼‍♀️🤾‍♀️💃

Previous Post

नवी मुंबई कोट्यावधींचा मुद्रांक शुल्क घोटाळा

Next Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांचा गौरव सोहळा संपन्न!​

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
3
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
13
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
61
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांचा गौरव सोहळा संपन्न!​

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In