• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नवी मुंबई कोट्यावधींचा मुद्रांक शुल्क घोटाळा

by
March 8, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

नवी मुंबई कोट्यावधींचा मुद्रांक शुल्क घोटाळा

अनधिकृती इमारतीमधील ९४१ दस्ताची बेकायदेशीर नोंदणी करून शासनाचा तब्बल १३ कोटी ९१ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे तुर्भे पोलिसांनी या प्रकरणाची कोपरखैरणे कार्यालयातील तत्कालीन प्रभारी सह दुय्यम निबंधकासह एजंट व इतरांवर सरकारी पदाचा गैरवापर करून शासनाची आणि जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.महसूल विभागातील या मोठ्या घोटाळ्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे कोपरखैरणे येथील सह दुय्यम निबंधक सहकारी संस्था सिडको कार्यालय सप्टेंबर २०२४ ते २०२५ या कालावधी प्रभारी सह दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत असताना राजकुमार दहिफळे यांनी दस्ताची नोंदणी एजंट योगेश चव्हाण आणि इतरांच्या मदतीने अनाधिकृत इमारतीमधील बेकायदेशीर दस्ताची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला. या बाबतीत तक्रार प्राप्त झाल्याने ठाणे येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या वतीने राजकुमार दहिफळे कार्यरत असताना झालेल्या दस्त नोंदणी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीत दहिफळे यांनी भारतीय नोंदणी अधिनियम तरतुदींचे उल्लंघन करून सिडको ९४१ दस्ताची बेकायदेशीर नोंदणी करताना जाणूनबुजून कमी मुद्रांक आकारल्याचे आढळून आले या बेकायदेशीर कृत्यामुळे महाराष्ट्रात शासनाच्या महसूल विभागाचे तब्बल १३ कोटी ९१ लाखांहून अधिक नुकसान झाल्याचे तपासात आढळून आले. दहिफळे एजंट योगेश चव्हाण आणि इतरांच्या मदतीने हा सर्व गैरव्यवहार केल्याने आढळून आल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सदरचे चौकशी अहवाल शासनाकडे पाठवला होता. शासनाने या प्रकरणाची दोषींवर कायदेशीर कारवाईचे निदर्शने दिल्यानंतर ठाण्याच्या प्रभारी सह दुय्यम निबंधक ज्योती राऊत यांनी बुधवारी 5 मार्च रोजी तुर्भे पोलिस ठाण्यात या प्रकरणाची रीतसर तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी दहिफळे यांच्यासह एजंट योगेश चव्हाण व इतरांवर भारतीय न्याय संहितेच्या आणि भारतीय नोंदणी अधिनियमाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. तसेच पुढील कारवाई सुरू केली आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

Previous Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांचा गौरव सोहळा संपन्न!​

Next Post

“वजनाला आळा मधुमेह टाळा” डॉ ज्योत्सना भराडिया.

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
3
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
17
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
69
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post

"वजनाला आळा मधुमेह टाळा" डॉ ज्योत्सना भराडिया.

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In