• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“वजनाला आळा मधुमेह टाळा” डॉ ज्योत्सना भराडिया.

by
March 8, 2026
in Blog
0
0
SHARES
57
VIEWS
Ad 1

जानकी मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर श्रीगोंदा संचालित डायबेट केअर सेंटर श्रीगोंदा आणि जे जे डायबेट्स अँड ओबेसिटी क्लिनिक अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर मार्गदर्शक डॉक्टर मधुमेह तज्ञ डॉक्टर ज्योत्सना भराडिया.
कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री आदरणीय श्री बबन दादा पाचपुते आणि श्रीमती सुनिता ताई खेतमाळीस नगराध्यक्ष श्रीगोंदा नगर परिषद श्रीगोंदा यांच्या उपस्थितीमध्ये शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता उद्घाटन झाले .
यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत अशोक बाजीराव भोसले व भाग्यश्री अशोक भोसले आणि सलीम जकाते यांनी केले.
सदर शिबिरामध्ये साधारणपणे 90 रुग्णांनी लाभ घेतला.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

कार्यक्रमासाठी उपस्थित उपनगराध्यक्ष अलकाताई अनभुले, नगरसेविका मीराताई शिंदे ,नगरसेवक अमिन शेख, पोपट आबा खेतमाळीस, बाळासाहेब महाडिक, दिलीप खेतमाळीस, सुनील अनभुले, योगेश भोसले , अक्षय मेहत्रे, दादासाहेब कुटे, प्रतीक गायकवाड ,भैय्या शेळके , भास्कर खामकर आणि लालन शिंदे आदि उपस्थित होते.
अगदी शांततामय वातावरणामध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला.
आपल्या श्रीगोंदा शहरांमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी मधुमेह तज्ञ डॉक्टर ज्योत्सना भराडीया सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ओम लॅबोरेटरी होळी गल्ली येथे उपस्थित राहतील.

Previous Post

नवी मुंबई कोट्यावधींचा मुद्रांक शुल्क घोटाळा

Next Post

पनवेल महानगरपालिके तर्फे एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ….

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
3
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
17
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
69
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post
पनवेल महानगरपालिके तर्फे एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ….

पनवेल महानगरपालिके तर्फे एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ….

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In