• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक महिलादिना निमित्त “कन्या सबलीकरण” उपक्रमाचे आयोजन

by
March 8, 2026
in Blog
0
0
SHARES
92
VIEWS
Ad 1

सांगली जिल्हा प्रतिनिधी :नितिन बदडे 9881887717

जत येथे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली व शिक्षण व क्रीडा विभाग, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च ‘जागतिक महिला दिना’निमित्त “कन्या सबलीकरण” या उपक्रमांतर्गत येल्लो बेल्ट व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थिनींना येल्लो बेल्ट व प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

RelatedPosts

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

जत नगर परिषदचे नगराध्यक्ष मा. रविंद्र आरळी साहेब यांनी आज महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत त्याचबरोबर आजच्या धावत्या युगात आरोग्य ही तितकेच महत्त्वाचे आहे हे सांगितले. फास्ट फूड, जंक फूड ऐवजी आपला देशी सकस आहार घेणे गरजेचं आहे हेही लक्षात आणून दिले. जत तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ज्यांची ओळख आहे असे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांनी सर्व विद्यार्थिनीना जीवनातील येणाऱ्या अपयशाला न घाबरता धाडसाने खंबीर पणे तोंड द्यायला शिकले पाहिजे.’आंधळ्या आईची आणि मुलाची गोष्ट सांगून सर्वांचे डोळे पानवून सोडले…. *स्त्री ही फक्त घराची नाही,तर जगाची शक्ती आहे.तिला पंख द्या ती आकाश गाठेल.तिला आधार द्या, ती जग बदलेल.तिला हक्क द्या, ती न्याय आणेल.तिला संधी द्या, ती प्रगती घडवेल.* याप्रसंगी नगराध्यक्ष रवींद्र आरळी सर, प्रांताधिकारी मा.अजयकुमार नष्टे , तहसीलदार मा. प्रविण धानोरकर तसेच गट शिक्षण अधिकारी मा. राम फरकांडे, जि. प. सदस्य सरदार पाटील, तोरणे साहेब, रमेश देवर्षी, सौ. पाटीलताई,मा. चंदू कोळेकर, मा. नगरसेवक राजू यादव आणि मोठ्या संख्येने शिक्षक पालक,विद्यार्थी उपस्थित होते. कन्यांच्या सबलीकरणासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी *असे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहेत* .

Previous Post

भडगावात दुःखद घटना : मुलांना वाचवताना दोघांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

Next Post

🌸 गाव पुरळ ग्रामपंचायत कार्यालय येथे जागतिक महिला दिन उत्साहवर्धक साजरा 🌸

Related Posts

Blog

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
4
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन
Blog

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
2
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺
Blog

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026
3
जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा
Blog

जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा

October 7, 2026
4
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 7, 2026
9
नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!
Blog

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

October 7, 2026
3
Next Post

🌸 गाव पुरळ ग्रामपंचायत कार्यालय येथे जागतिक महिला दिन उत्साहवर्धक साजरा 🌸

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In