
कोडशी खुर्द येथे भारुड भजन स्पर्धेस सुरवात.
कोरपना : कोडशी खुर्द येथे शारदा महिला भारुड भजन मंडळातर्फे भव्य भारुड भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले,या कार्यक्रमाचे उद्घाटन आज पार पडले यात कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मान.श्री अरुण भाऊ धोटे साहेब तथा अध्यक्ष मान श्री नितीनभाऊ बावणे साहेब तथा उत्तमभाऊ पेचे, गणेशभाऊ गोडे , सुरेशजी मालेकर, भाऊराव पा बोरडे,राहुलजी मालेकर,अनुपभाऊ बोरडे,रमेश जी बोरडे, बंडू पा पिदुरकर,गजानन पा बोरडे,महेश बोरडे,गणेश डवरे,वनिता टोंगे,पूनमताई जरीले,अरुण पा पिदुरकर,महेशजी बोरडे,गणेशभाऊ पायताडे ,अरुण पा बोरडे,विलास पिदुरकर,राजभाऊ बोरडे .यासह समस्त गावकरी याचे उपस्थित स्पर्धेचे उद्घाटन पार पडले.









