• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पेट्रोल पंपावर शौचालय, बाथरूम व फिल्टर पाण्याच्या सुविधांचा अभाव – विजय लाड यांची मागणी

by
March 9, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

Ad 1

नितेश गट्टीवार चामोर्शी (गडचिरोली): दि.९ मार्च गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंप सुरू आहेत. मात्र अनेक पेट्रोल पंपांवर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारक, प्रवासी तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शौचालय, बाथरूम व पिण्याच्या फिल्टर पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे.याबाबत काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून सर्व पेट्रोल पंपांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. महामार्ग व ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी शौचालये असली तरी ती बंद अवस्थेत किंवा अस्वच्छ असल्याचेही दिसून येते.म्हणूनच संबंधित विभागाने सर्व पेट्रोल पंपांची तपासणी करून स्वच्छ शौचालय, बाथरूम आणि थंड फिल्टर पाण्याची व्यवस्था अनिवार्य करावी, तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी विजय लाड यांनी केली आहे.नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

कोडशी खुर्द येथे भारुड भजन स्पर्धेस सुरवात

Next Post

अजिंक्य भरारी: आजरा महाविद्यालयाचा गौरव सुतार शिवाजी विद्यापीठ संघात!

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
0
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
0
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
0
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
5
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
13
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
2
Next Post
अजिंक्य भरारी: आजरा महाविद्यालयाचा गौरव सुतार शिवाजी विद्यापीठ संघात!

अजिंक्य भरारी: आजरा महाविद्यालयाचा गौरव सुतार शिवाजी विद्यापीठ संघात!

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In