• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मिरजेत क्रिकेट च्या विजयानंतर हुल्लडबाजी; पोलिसांनी दिला हुल्लडबाजांना चोप

by
March 9, 2026
in Blog
0
मिरजेत क्रिकेट च्या विजयानंतर हुल्लडबाजी; पोलिसांनी दिला हुल्लडबाजांना चोप
0
SHARES
18
VIEWS

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

Ad 1

काल रात्री च्या सुमारास भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा झाला विजयानंतर आतिषबाजी झाली मात्र या परिसरामध्ये हुल्लडबाजी जास्त वाढल्याने मिरज विभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह या हुल्लडबाजांना चांगलाच चोप देत गर्दीवर नियंत्रण मिळवले या गर्दीमध्ये भारतीय ध्वजासह भगवे झेंडे नाचवले गेले तसेच जय श्री रॅम च्या घोषणाही जमावाने दिल्या. पोलिसांनी वेळीच या जमावाला पांगवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला तिकडे या घॊषणाबाजी नंतर बोकड चौक परिसरातून मुस्लिम समाजातील तरुणही लक्ष्मी मार्केट चौकात एकत्र येण्यासाठी येत असताना पोलिसांनी त्यांनाही हुसकावून लावले साधारण १२ वाजेपर्यंत हि गर्दी नियंत्रणात आल्यानंतर पोलिसानी सुटकेचा निश्वास सोडला.

Previous Post

🟣 दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा🔵 “स्त्री ही केवळ घराची शोभा नाही, तर समाजाच्या प्रगतीची शक्ती आहे” – प्रा. विद्या शिंदे

Next Post

हुंडा का घेऊ नये….मुलीकडील लोक मुलांकडून अपेक्षा ठेवतात त्याला एक प्रकारचा हुंडाच  बोलत तर नाही ना…?

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
0
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
0
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
1
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
6
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
17
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
3
Next Post

हुंडा का घेऊ नये....मुलीकडील लोक मुलांकडून अपेक्षा ठेवतात त्याला एक प्रकारचा हुंडाच  बोलत तर नाही ना...?

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In