• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हुंडा का घेऊ नये….मुलीकडील लोक मुलांकडून अपेक्षा ठेवतात त्याला एक प्रकारचा हुंडाच  बोलत तर नाही ना…?

by
March 9, 2026
in Blog
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

महोदय,

       श्रीमान मी तुमच्या पेक्षा मोठा नाही ,पण मी विचार न करण्या इतका लहान पण नाही. प्रश्न असा आहे की, पहिली लोक हुंडा घ्यायची आणि घेतही असतील  परंतु आजकाल एक नवीन ट्रेंड चालू आहेत. मुलगी पहायला गेल्यावर मुलीकडील लोक मुलामध्ये काही गोष्टी शोधत आहेत. 

RelatedPosts

दिव ग्रामपंचायतीकडून तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण; ग्रामस्थांकडून कौतुक

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

जसे.   मुलगा कमीत कमी वयाचा, मुलगा सरकारी किंवा नोकरी पण पर्मनंट, त्याच घर स्वतःचे असावे, गावी राहत असेल तर शेती, शहरात असेल तर फ्लॅट, चार चाकी गाडी, मुलगा नोकरीत असेल तर पगार पत्रक मागू लागले, त्याच ठिकाणी मुलाने तुमच्या मुलीकडील लोकांना  कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितले तर राग येऊन देऊ नये…..

       मुलीच्या लोकांना मुलाकडे सर्व हवे असेल तर मुलाचे वय हे 100% वाढते असणार की कारण ज्या गोष्टी तुम्ही मागत आहात त्या बाजारात फुकट मिळणार नाहीत त्यासाठी काष्ठ हे करावे लागणार. 

       मग मुलाकडून विचार येतो की आम्ही आज पर्यंत अस्मायुगात राहत आहे का, की आम्ही मागून खातोय का, की आमच घर गावातील लोक राशन भरून देतात का.  हुंडा नक्की तेव्हा बरोबर होता की आज बरोबर आहे. मुलीकडील लोक मागतात जे सर्व मागत आहेत त्याला नक्की काय म्हणावे. याला कोणत्या प्रकारच हुंडा म्हणावे. मुलाची इकडील लोकांची अपेक्षा काय आहेत. की मुलीने तिच्या आई / वडिलांची जशी काळजी घेते तशीच माझ्या आई/ बाबांची काळजी घ्यावी, त्यात माझी फॅमिली ही लग्नानंतर तिचीच फॅमिली आहे जसे की तिच्या फॅमिलीत तिचा भाव तो इकडे दिर, तिच्या फॅमिलीत बहीण तशीच इकडे नणंद. सर्वांना सामावून घेतले पाहिजे बाकी कोणती अपेक्षा नाहीत घर सांभाळून आपल्या घरचे नंदनवन करता आले पाहिजे.  

 हुंडा नकोच आहे मुळात पण तुम्हीही मुलाकडील अपेक्षा कमी ठेवा ह्यात ज्याला काडी मात्र वेसण नसते अशी मुल व्यसनाधीन आणि नको त्या वाटेला जाऊ लागली आहेत. तुम्ही अपेक्षा ठेवणं बंद करा. साहजिक आहे तुमचं की तुमची मुलगी सुखात राहिली पाहिजे हे त्यात मुलगा ही तोच विचार करतो कारण त्याची पण एक बहिण असते त्यामुळे तुम्ही ज्या अपेक्षा करता अश्या मुळे मुलाचं वय 25 ते 35 पर्यंत जात आहे, त्यात फक्त मुलांचे जात नसून मुलींचे ही वय 21 ते 35 पर्यंत जात आहे. well settle /well educated. 

अपेक्षा राहून गेल्या आयुष्याचा अर्धा संसार निघून जात आहे, त्यांनी संसार नक्की केव्हा करायचा. 

 त्यामुळे तुम्ही किंवा इतर लोकांनी आपल्या पाल्याचा वेळीच विचार करा. 

      सर्व बाबींचा विचार करता का मुलाने हुंडा मागू नये त्यांना तो हक्क आहे हुंडा मागायला. 

    पण सर्व सामाजिक मंडळींना विनंती आहे की हुंडा घेऊ नये आणि देणाऱ्याने देऊ नये. आणि ज्या ठिकाणी अपेक्षांना जास्त किंमत दिली जाते तिथे आपल्या पाल्याचा सोयरिक मुळात करूच नये…….

Oplus_16908288
Oplus_16908288
Oplus_16908288
Oplus_16908288
Oplus_16908288
Oplus_16908288
Oplus_16908288
Previous Post

मिरजेत क्रिकेट च्या विजयानंतर हुल्लडबाजी; पोलिसांनी दिला हुल्लडबाजांना चोप

Next Post

श्री सखाराम महाराजांची पालखी पैठणकडे रवाना

Related Posts

Blog

दिव ग्रामपंचायतीकडून तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण; ग्रामस्थांकडून कौतुक

June 19, 2026
0
Blog

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026
16
Blog

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

June 19, 2026
20
Blog

मोरेवस्तीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; अष्टविनायक चौकात धडक कारवाई

June 19, 2026
4
Blog

बालजगतातून ‘संवादिनीची सुरेल सफर’; २१ जून रोजी आकाशवाणी रत्नागिरी वर विशेष कार्यक्रम

June 19, 2026
1
Blog

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत ९९.६८% मतदान; २२ जूनच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

June 19, 2026
2
Next Post

श्री सखाराम महाराजांची पालखी पैठणकडे रवाना

ताज्या बातम्या

दिव ग्रामपंचायतीकडून तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण; ग्रामस्थांकडून कौतुक

June 19, 2026

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In