• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंबरनाथमधील ‘श्री गणेश केमिकल’ कंपनीतील भीषण आग अखेर आटोक्यात; जीवितहानी टळली

by
March 10, 2026
in ताज्या घडामोडी, महाराष्ट्र
0
अंबरनाथमधील ‘श्री गणेश केमिकल’ कंपनीतील भीषण आग अखेर आटोक्यात; जीवितहानी टळली
0
SHARES
67
VIEWS
Ad 1

अंबरनाथ / प्रतिनिधी :
अंबरनाथ येथील आनंद नगर एमआयडीसी परिसरातील ‘श्री गणेश केमिकल’ कंपनीला लागलेली भीषण आग अखेर पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आज सकाळपर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली असून सध्या कुलिंगचे कामही पूर्ण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजण्याच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा असल्यामुळे आग काही मिनिटांतच भीषण स्वरूप धारण करत परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. सायंकाळी ५:३० ते ७:०० या वेळेत आगीची तीव्रता सर्वाधिक होती, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ आणि बदलापूर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रभर शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.

या भीषण आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

आंबा – काजू मोहोर नुकसानीबाबत सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांचे कुलगुरूंना पत्र.

Next Post

अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश; पोलीस अंमलदार प्रल्हाद चिरफरे यांचा प्रशस्तीपत्राने गौरव!

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
191
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश; पोलीस अंमलदार प्रल्हाद चिरफरे  यांचा प्रशस्तीपत्राने गौरव!

अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश; पोलीस अंमलदार प्रल्हाद चिरफरे यांचा प्रशस्तीपत्राने गौरव!

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In