• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश; पोलीस अंमलदार प्रल्हाद चिरफरे यांचा प्रशस्तीपत्राने गौरव!

by
March 10, 2026
in Blog
0
अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश; पोलीस अंमलदार प्रल्हाद चिरफरे  यांचा प्रशस्तीपत्राने गौरव!
0
SHARES
193
VIEWS
Ad 1

अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश; पोलिस स्टेशन शेवली पोलीस अंमलदार प्रल्हाद चिरफरे ( केवट) यांचा प्रशस्तीपत्राने गौरव!!! 🚨 चपळ तपासामुळे आरोपी जेरबंद; सेवली पोलिसांची जलद अ‍ॅक्शन

जाफराबाद तालुका प्रतिनिधी :- अरुण बिलघे

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

जालना :- कर्तव्यदक्ष व तत्पर तपासकामगिरी करत गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत उलगडा करणाऱ्या पोलीस अंमलदार प्रल्हाद चिरफरे ( केवट ) (पोलीस ठाणे सेवली) यांना पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना यांच्या वतीने प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
गुन्हा रजिस्टर क्रमांक १६२/२०२५ अंतर्गत दाखल प्रकरणात १४ डिसेंबर २०२५ रोजी मोटारसायकलस्वाराकडून सोन्याची चैन हिसकावून नेण्याची घटना घडली होती.

बॅगमधील एकुण 10,50000/- किमतीचे सोने-चांदी दागिने आसता सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अंमलदार प्रल्हाद चिरफरे ( केवट ) यांनी तांत्रिक माहिती व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेत अवघ्या १२ तासांच्या आत आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले. तसेच चोरीस गेलेला ऐवज फिर्यादीस परत मिळवून देण्यात यश आले.
उत्कृष्ट तपासकार्य व कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे जनतेमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास वाढल्याचे नमूद करत पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल (भा.पो.से.) यांनी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस विभागासह नागरिकांकडूनही कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

अंबरनाथमधील ‘श्री गणेश केमिकल’ कंपनीतील भीषण आग अखेर आटोक्यात; जीवितहानी टळली

Next Post

शेतकरी पुत्राची गरुडझेप: अलंकार जाधव यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
82
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

शेतकरी पुत्राची गरुडझेप: अलंकार जाधव यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In