• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चामोर्शीत आढळला नळाच्या पाण्यात “नारू”

by
March 11, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

नितेश गट्टीवार चामोर्शी(गडचिरोली):दि.११ मार्च-चामोर्शी येथील नगर पंचायत प्रशासनाकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या शुद्धतेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. चामोर्शी शहराच्या आंबेडकर वॉर्ड क्रमांक ७ मध्ये आज, दि.बुधवारी सकाळी नळाच्या पाण्यात चक्क ‘नारू’ सदृश कीडा आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेडकर वॉर्डातील रहिवासी धनराज कोटांगले हे आज सकाळी नेहमीप्रमाणे नळाला पाणी आले असता पाणी भरत होते. त्या दरम्यान, नळाच्या धारुकीतून पाण्यासोबत एक लांब, पांढरट रंगाचा जिवंत कीडा (नारू) बादलीत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहून त्यांनी तातडीने शेजारील नागरिकांना बोलावले. नळाच्या थेट पाण्यात अशा प्रकारे आरोग्यास घातक जीव आढळल्याने संपूर्ण वॉर्डात भीतीचे वातावरण पसरले आहे.नारू हा प्रामुख्याने दूषित पाण्यातून होणारा आजार पसरवण्यासाठी कारणीभूत ठरतो.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

एकेकाळी देशातून हद्दपार झालेला हा आजार पुन्हा डोके वर काढत आहे का . असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. नळावाटे अशा प्रकारचे जीव बाहेर येणे, हे जलशुद्धीकरण केंद्र किंवा पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे निदर्शक आहे. प्रशासनाकडून शुद्ध पाण्याचा दावा केला जात असला तरी, या प्रत्यक्ष घटनेने तो दावा फोल ठरवला आहे.या घटनेनंतर वॉर्डातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही पिण्यास हेच पाणि वापरतो, जर असे जंतू पाण्यात येत असतील तर आमच्या मुलाबाळाच काय असा सवाल नागरिक विचारत आहेत . नगर प्रशासनाने तात्काळ जलकुंभाची स्वच्छता करावी, ब्लिचिंग पावडरचा योग्य वापर करावा आणि पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous Post

अन्यायाविरुध्द लढण्याची स्वाभिमानी जगण्याची शिकवण देणारा हा दिवस….प्राचार्य श्री टुपके सर

Next Post

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
54
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
78
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In