• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘सनगर समाज ‘ बांधवांचा भव्य मेळावा…

by
March 11, 2026
in Blog
0
0
SHARES
45
VIEWS
Ad 1

सांगली जिल्हा प्रतिनिधी :नितीन बदडे

महाराष्ट्र राज्यातील सनगर (धनगर उपशाखा) समाज बांधवांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून, यात समाज संघटन, शैक्षणिक प्रगती, आणि आरक्षणासारख्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. हा मेळावा समाजबांधवांना एकत्र आणून आपली संस्कृती टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, ज्यामध्ये विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

RelatedPosts

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

हा मेळावा यशस्वी होणेसाठी सणगर समाज सांगली जिल्हा अध्यक्ष-श्री.नामदेव सासणे
उपाध्यक्ष-श्री.दत्तात्रय पांढरे श्री. संतोष ढोबळे,श्री.अशोक जमदाडे सर,श्री.भास्कर मायने,श्री. तुकाराम राऊत,रोहन जमदाडे,सौरभ राऊतअनेक मंडळी गावोगावी जाऊन समजबांधवांची भेटीगाठी घेत आहेत व कार्यक्रमाचे आमंत्रण देत आहेत.

मेळाव्याच्या संयोजकांनी सर्व समाज बांधवांना या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या प्रसंगी राज्यातील विविध भागांतून समाजाचे प्रतिनिधी, तरुण आणि ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

Previous Post

उद्या भेंडाळा परीसरातील शेतकरी बचाव जनआंदोलन समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व मुंडन आंदोलन

Next Post

कसारा रेल्वे स्थानकात वैद्यकीय सेवेचे वावडे….परंतु माणुसकी च्या मदती मधून रेल्वे स्थानकातच महिलेची प्रसूती…गोंडस बाळाचा जन्म

Related Posts

Blog

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
5
Blog

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026
2
Blog

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026
1
Blog

कावलगाव येथील अंगणवाडीची इमारत धोकादायक; साप आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण

July 24, 2026
0
Blog

आयुक्त निर्धारित वेळेत नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ३० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
0
भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू
Blog

भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू

July 24, 2026
10
Next Post
कसारा रेल्वे स्थानकात वैद्यकीय सेवेचे वावडे….परंतु माणुसकी च्या मदती मधून रेल्वे स्थानकातच महिलेची प्रसूती…गोंडस बाळाचा जन्म

कसारा रेल्वे स्थानकात वैद्यकीय सेवेचे वावडे….परंतु माणुसकी च्या मदती मधून रेल्वे स्थानकातच महिलेची प्रसूती…गोंडस बाळाचा जन्म

ताज्या बातम्या

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In