गडदरवाडी – येथिल कै.बबन बाबुराव मदने याचे रात्री दुःखद निधन झाले.त्याच्या जाण्यान मदने कुटुंबीयवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्याच्या पश्चात पत्नी व एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या वर शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी गडदरवाडी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.