• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रमजान ईद हा आनंद, प्रेम व एकोप्याचा सण – आ. संजय बनसोडे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
रमजान ईद हा आनंद, प्रेम व एकोप्याचा सण – आ. संजय बनसोडे
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

उदगीर प्रतिनिधी :-

पवित्र रमजान महिन्याची सांगता होत असताना साजऱ्या होणाऱ्या रमजान ईदच्या निमित्ताने आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर येथील ईदगाह मैदानावर उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

RelatedPosts

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, रमजान महिना हा संयम, त्याग, दया आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. उपवास, नमाज आणि दानधर्माच्या माध्यमातून समाजात बंधुभाव आणि एकात्मता वाढीस लागते. ईदचा सण हा आनंद, शांतता आणि एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा उत्सव असून, समाजात एकोप्याची भावना दृढ करणारा आहे.

कार्यक्रमादरम्यान आ. संजय बनसोडे यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या वेळी मौलाना मुस्ताक खतीब, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, नगरसेवक सचिन हुडे, गटनेते अनिल मुदाळे, जि.प. सदस्य डॉ. दिपक सोमवंशी, ज्ञानेश्वर बिरादार, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. बनसोडे यांनी सर्व समाजबांधवांना आवाहन केले की, धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन सर्वांनी एकोप्याने राहावे आणि समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा. ईदच्या या पावन प्रसंगी सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.

या शुभेच्छांमुळे परिसरातील मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Tags: Kamlakar mule
Previous Post

जिल्हा परिषद शाळेवरील अतिक्रमण हटवून प्रशासनाची ठोस कारवाई; उपसरपंचांच्या उपोषणाला यश

Next Post

महाराष्ट्र राज्य ग्राहक समितीची नवी कार्यकारिणी जाहीर; उदगीर येथे ग्राहक हक्क दिन उत्साहात

Related Posts

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू
ताज्या घडामोडी

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
10
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
8
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026
10
भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न
ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

September 26, 2026
4
गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
10
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
Next Post

महाराष्ट्र राज्य ग्राहक समितीची नवी कार्यकारिणी जाहीर; उदगीर येथे ग्राहक हक्क दिन उत्साहात

ताज्या बातम्या

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In