• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गॅस सिलिंडर दरवाढ व टंचाईविरोधात नांदगाव खंडेश्वर येथे काँग्रेसचे आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in Blog
0
गॅस सिलिंडर दरवाढ व टंचाईविरोधात नांदगाव खंडेश्वर येथे काँग्रेसचे आंदोलन
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

नांदगाव खंडेश्वर :
घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरांमुळे आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात नांदगाव खंडेश्वर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने अनोखे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे परिसरात राजकीय वातावरण तापले असून नागरिकांचेही लक्ष वेधले गेले.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी नाल्याच्या काठावर प्रतीकात्मक आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वी केलेल्या गटारातील गॅसबाबतच्या वक्तव्याचा उल्लेख करत, सध्याच्या गॅस दरवाढीवर टीका करण्यात आली. “दरवाढ आणि टंचाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत,” अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

RelatedPosts

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश

चांदवडचा सवाल : बांधावर आले, अश्रू पाहिले; पण दुष्काळाच्या यादीतून चांदवड का विसरले?

या आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात निषेध नोंदवला.

या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष दीपक संजयराव भगत, शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल धवसे यांनी केले. तसेच युवक काँग्रेस उपाध्यक्ष मंगेश जोगे, मोहम्मद रियाजभाई सैयद, मोफिक, अतुल ठाकूर, रमेश ठाकरे, राजेंद्र पारधी, पवन कारेकर, सुशील थोरात, समीर दहातोडे, प्रमोद इझळकर, प्रदीप बामनवाडे, रणजित मेश्राम, पंकज जगणे, तन्वीरभाई जमीरभाई, अजय मोहिते, अबुजरभाई शेख, रईस शेख, नादर कंझरा, धनराज वानखडे, विठोबाजी सातपुते, विनायत खान पठाण, किसनराव इगोले, अयाज काळेकर, ऋषभ काळेकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सदर आंदोलनाद्वारे गॅस दरवाढ तात्काळ कमी करावी व कृत्रिम टंचाई दूर करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

Previous Post

स्पार्क फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण सहलीचा अनोखा अनुभव

Next Post

सुरंगली येथे जागतिक पाणी दिन उत्साहात साजरा; शेतकऱ्यांना पाणी संवर्धनाचा संदेश

Related Posts

Blog

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

September 26, 2026
15
पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश
Blog

पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश

September 26, 2026
11
Blog

चांदवडचा सवाल : बांधावर आले, अश्रू पाहिले; पण दुष्काळाच्या यादीतून चांदवड का विसरले?

September 26, 2026
11
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
12
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
34
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
134
Next Post
सुरंगली येथे जागतिक पाणी दिन उत्साहात साजरा; शेतकऱ्यांना पाणी संवर्धनाचा संदेश

सुरंगली येथे जागतिक पाणी दिन उत्साहात साजरा; शेतकऱ्यांना पाणी संवर्धनाचा संदेश

ताज्या बातम्या

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In