• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

५५ लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण; माका येथे उत्साहात सोहळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in Blog
0
५५ लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण; माका येथे उत्साहात सोहळा
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ५५ लाख रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन समारंभ त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या कामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमाला डॉ. करणसिंह घुले पाटील, शिवसेना नेते भाऊसाहेब मामा वाघ, अंकुशराव काळे, प्रताप चिंधे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

संघर्षाच्या अंधारात आशेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर समरसतेची अनोखी दिवाळी

उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली

गोकुळ दूध संघाच्या निर्णयाविरोधात सिल्लोडमध्ये काँग्रेसचा एल्गार; तहसीलदारांना निवेदन

माका येथील ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले. या उपक्रमामुळे परिसराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Ad 1
Previous Post

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी

Next Post

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ अंतर्गत सशक्तीकरण उपक्रम

Related Posts

संघर्षाच्या अंधारात आशेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर समरसतेची अनोखी दिवाळी
Blog

November 10, 2026
11
उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली
Blog

उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली

November 10, 2026
13
गोकुळ दूध संघाच्या निर्णयाविरोधात सिल्लोडमध्ये काँग्रेसचा एल्गार; तहसीलदारांना निवेदन
Blog

गोकुळ दूध संघाच्या निर्णयाविरोधात सिल्लोडमध्ये काँग्रेसचा एल्गार; तहसीलदारांना निवेदन

November 10, 2026
15
पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

8
एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – सुजित झावरें

3
हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न
Blog

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

November 10, 2026
13
Next Post
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ अंतर्गत सशक्तीकरण उपक्रम

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ अंतर्गत सशक्तीकरण उपक्रम

ताज्या बातम्या

संघर्षाच्या अंधारात आशेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर समरसतेची अनोखी दिवाळी

संघर्षाच्या अंधारात आशेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर समरसतेची अनोखी दिवाळी

November 10, 2026
उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली

उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली

November 10, 2026
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाला ऐतिहासिक यश; ऊस उत्पादकांना ६११ रुपयांची वाढ!

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In