• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आष्टा ठरतेय खेळाडूंसाठी वरदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 23, 2026
in Blog
0
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आष्टा ठरतेय खेळाडूंसाठी वरदान
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

आष्टा (प्रतिनिधी) : आष्टा येथील आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाच्या लोकनेते राजाराम बापू पाटील सभागृहात आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने गुणवंतांचा सत्कार व तायक्वांदो मॅट पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन अकॅडमीचे सचिव आशितोष पाटील यांच्या पुढाकारातून महाविद्यालयाच्या सहकार्याने करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून अधिकारी रेश्मा माने उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव व प्राचार्य आर. डी. सावंत होते. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश

चांदवडचा सवाल : बांधावर आले, अश्रू पाहिले; पण दुष्काळाच्या यादीतून चांदवड का विसरले?

यावेळी बोलताना रेश्मा माने यांनी महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, लहान मुलांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत तायक्वांदो, वुशु व स्केटिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीच्या कार्याचे कौतुक केले. तसेच स्वर्गीय कपिल बोते यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य आर. डी. सावंत यांनी महाविद्यालयाच्या ऐतिहासिक परंपरेचा उल्लेख करत, या परिसरातून अनेक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होत असल्याचे सांगितले.

यावेळी प्राचार्य डॉ. अरुण पाटील, डॉ. प्रज्ञा पाटील, सांगली जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव सुरेश चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात तायक्वांदो, वुशु व स्केटिंगमध्ये तालुका, राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण घेतलेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला.

तायक्वांदो खेळाडूंनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास नगरसेवक व इतर मान्यवरांसह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन अमृत डवंग व निलेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रमोद कुचीवाले यांनी केले.

Previous Post

विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे निधन

Next Post

युवा क्रांती फाउंडेशनचा सत्कार व मार्गदर्शन समारंभ २५ मार्चला पुण्यात

Related Posts

Blog

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

September 26, 2026
15
पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश
Blog

पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश

September 26, 2026
11
Blog

चांदवडचा सवाल : बांधावर आले, अश्रू पाहिले; पण दुष्काळाच्या यादीतून चांदवड का विसरले?

September 26, 2026
8
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
12
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
34
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
134
Next Post

युवा क्रांती फाउंडेशनचा सत्कार व मार्गदर्शन समारंभ २५ मार्चला पुण्यात

ताज्या बातम्या

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In