• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केळशीतील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगली; गजानन संघर्ष संघाचा दमदार विजय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 23, 2026
in खेळ
0
केळशीतील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगली; गजानन संघर्ष संघाचा दमदार विजय
0
SHARES
100
VIEWS
Ad 1

श्री सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने क्रीडा-सामाजिक उपक्रमांना चालना; जिल्हाभरातील संघांचा उत्स्फूर्त सहभाग

दापोली/केळशी (प्रतिनिधी) : केळशी येथे सतीची भाट ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री सत्यनारायण पूजेच्या औचित्याने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित संघांनी सहभाग नोंदवत क्रीडानगरीत रंगत आणली.

RelatedPosts

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

अकोला क्रीडा प्रबोधिनीचे ११ खेळाडू राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

अंतिम फेरीत गजानन संघर्ष संघ यांनी उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. काळकाई कला क्रीडा मंडळ (खेड) संघाने द्वितीय, श्रीकृष्ण भडगाव (खेड) संघाने तृतीय, तर जय भवानी (देवधे, लांजा) संघाने चतुर्थ स्थान मिळवले.

स्पर्धेत सर्वोत्कृष्ट चढाईचा मान सिद्धेश गौरत याने मिळवला, तर उत्कृष्ट पकडीचा किताब पिंट्या आंबेकर याला प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निवासजी पाटील यांनी भूषविले. उद्घाटन पंचायत समिती सदस्य संदीप चिखले यांच्या हस्ते करण्यात आले, तर पारितोषिक वितरण जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी वाडीचे अध्यक्ष शंकर पाटेकर, संतोष पाटील यांच्यासह ग्रामस्थ, महिला भगिनी, मुंबई मंडळाचे सदस्य आणि प्रायोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नरेश पवार, काका श्रीवर्धनकर, अरविंद जाधव, रचित पटेल, प्रसाद पाटेकर, महेंद्र कदम, विरेंद्र पवार, राजेश भिसे, प्रसाद जाधव, भरत राऊत, योगेश भुवड, दत्ताराम गौरथ, अभिजित माने, सुनील रेवाळे, सुहास रेवाळे, सचिन पाटेकर, निलेश पवार, सुशांत पवार, रुपेश पवार, बंटी पाटील, उमेश पाटील, विकास मोहिते, मधुकर मोहिते, चेतन जोशी, राजेश कदम, जितेंद्र पवार, मंदार पुशीलकर, संजय गौरथ, नरेश भिसे, संजय श्रीवर्धनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेदरम्यान चुरशीचे सामने पाहायला मिळाले असून, ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला चालना देणारा हा उपक्रम ठरला. सतीची भाट ग्रामस्थ मंडळाच्या या उपक्रमामुळे धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Tags: Rakesh Chilabe
Previous Post

बागलान तालुक्यात जाधव बंधूंचा शेतीत यशस्वी प्रयोग

Next Post

रोडपालीतील अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई ची नगरसेविका मनाली अमर ठाकूर यांची मागणी…

Related Posts

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.
खेळ

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.

August 6, 2026
72
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
अकोला क्रीडा प्रबोधिनीचे ११ खेळाडू राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
खेळ

अकोला क्रीडा प्रबोधिनीचे ११ खेळाडू राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

March 27, 2026
9
🏆🏏गोरडवाडीत रंगल्या भव्य क्रिकेट स्पर्धा.
खेळ

🏆🏏गोरडवाडीत रंगल्या भव्य क्रिकेट स्पर्धा.

March 19, 2026
12
Blog

अंजनगाव जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती सोहळा उत्साहात; लेझीम पथकातील विद्यार्थ्यांचा गौरव..

March 7, 2026
105
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
52
Next Post
रोडपालीतील अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई ची नगरसेविका मनाली अमर ठाकूर यांची मागणी…

रोडपालीतील अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई ची नगरसेविका मनाली अमर ठाकूर यांची मागणी…

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In